Homeदेश-विदेशविमानाच्या प्रवासासाठी टिपा आपण फ्लाइटवर फ्लिप फ्लॉप स्लीपर का घालू नये

विमानाच्या प्रवासासाठी टिपा आपण फ्लाइटवर फ्लिप फ्लॉप स्लीपर का घालू नये

विमान प्रवासासाठी टिपा: प्रवास रेल्वेनं  असो किंवा विमानानं किंवा अगदी बसनं… दुचाकी वगळता प्रवासाच्या इतक कोणत्याही माध्यमासाठी कायमच आरामदायी सुविधांची निवड केली जाते. अनेकजण या प्रवासासाठी कपडेसुद्धा अगदी आरामदायी घालतात. अगदी चपलांची निवडही याच अनुषंगानं होते. मात्र, काही मंडळी आरामदायी पर्यायांऐवजी लूक किंवा फॅशनलाही पसंती देतात बरं. विमानानं प्रवास करताना तर काहीजण चक्क टापटिप जातात. काहीजण मात्र स्लीपरला प्राधान्य देतात.

तुम्हाला माहितीये का विमानानं प्रवास करताना क्रॉक्स, स्लीपर कितीही आरामदायी असल्या तरीही त्या वापरणं सुरक्षेच्या दृष्टीनं मात्र फायद्याचं नाही. अमेरिकन एयरलाइंसमधील फ्लाईट अटेंडंट अँड्रीया फिशबॅकनं याबबातची माहिती दिली असून, वरील प्रकारच्या चपला आणि अगदी हाय हिल्ससुद्धा अडचण निर्माण करु शकतात.

Whattowear.co.uk सोबत बोलताना या अटेंडंटनं एखाद्या आपात्कालीन प्रसंगी विमान तातडीनं रिकामं करण्याच्या सूचना दिल्या जातात तेव्हा बऱ्याच अडचणी निर्माण होतात. ज्यामुळं प्रवाशांना घाईनं पळता येत नाही, अनेकदा स्लीपरनं पाय घसरण्याचा धोका निर्माण होतो. परिणामी प्रवासी दुखापतग्रस्त होऊ शकतात.

एअर होस्टेस तर हिल्स वापरतात… त्याचं काय?

असा प्रश्न केला असता टेक ऑफ अर्थात विमान आकाशात झेपावल्यानंतर फ्लाईट अटेंडंट त्यांच्या चप्पल बाजूला काढून ठेवतात. प्रत्यक्षात इथं या कृतीला अव्यवहारिक मानलं जातं. मात्र उंच टाचांच्या चपला वापरताना एखादा आपात्कालीन प्रसंग आलाच तर त्यामुळं व्यक्तीला दुखापत अथवा इजा होऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीलाही यामुळं धोका संभवतो, ज्यामुळं विमानात प्रवास करताना हाय हिल्स, स्लीपर वापरू नयेत.

विमानानं प्रवास करत असताना अनेकांचाच उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. मात्र या उत्साहात काही गोष्टींकडे दुर्लक्ष न केलेलं बरं. सहसा प्रवासासाठी पाय पूर्ण बंद होतील असे वजनानं हलके असणारे आणि चांगली पकड असणारे शूज वापरण्ं कधीही उत्तम. त्यामुळं ही बाब विसरु नका!!!


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NEET पेपर लीक | महाराष्ट्र, राजस्थान सीबीआयने पालकांची यादी केली

0
जयपूर/मुंबई/बंगळूरु/पाटणा25 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर ५ राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर...

22 मे राशिभविष्य:वृषभ राशीचे लोक मालमत्तेत गुंतवणुकीची योजना बनवू शकतात, मीन राशीच्या लोकांचे उत्पन्न...

0
शुक्रवार, 22 मे रोजी मेष राशीच्या लोकांना मीडिया किंवा फोनद्वारे व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचे मनासारखे परिणाम मिळतील...

सुदर्शन म्हणाला- चेन्नईची बस पाहण्यासाठी रस्त्यावर उभा राहायचो:आज त्यांच्याविरुद्ध खेळणे खास, शुभमन गिलला मास्टरमाइंड...

0
गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा तो फक्त चेन्नई सुपर किंग्सची टीम बस पाहण्यासाठी शाळेबाहेर रस्त्यावर उभा...

इंधन टंचाईचा पर्यटनाला फटका; वेरूळला पर्यटक संख्या 500 वर:गतवर्षी एप्रिलमध्ये 1 लाख, यंदा 70...

0
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचा फटका जागतिक वारसा स्थळ असलेल्या ऐतिहासिक वेरूळ लेणीच्या पर्यटनाला बसला आहे. ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात...
spot_img

सुदर्शन म्हणाला- चेन्नईची बस पाहण्यासाठी रस्त्यावर उभा राहायचो:आज त्यांच्याविरुद्ध खेळणे खास, शुभमन गिलला मास्टरमाइंड...

0
गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा तो फक्त चेन्नई सुपर किंग्सची टीम बस पाहण्यासाठी शाळेबाहेर रस्त्यावर उभा...

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...
error: Content is protected !!