Homeदेश-विदेशमासिक पाळी आल्यानं विद्यार्थिनीला मुख्यध्यापिकेनेच वर्गाबाहेर काढले, अन्...; Video Viral

मासिक पाळी आल्यानं विद्यार्थिनीला मुख्यध्यापिकेनेच वर्गाबाहेर काढले, अन्…; Video Viral

तामिळना बातम्या: तामिळनाडूतील कोईंबतूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बसवण्यात आले. त्याचे कारण मन विचलीत करणारे आहे. मासिक पाळी आल्याकारणाने या विद्यार्थिनीला चक्क वर्गातील दरवाजाजवळ बसवून परीक्षेचा पेपर लिहायला लावल्याची घटना घडली आहे. पीडीत तरुणी इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी आहे. मुलीच्या आईने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दिली आहे. तर, ग्रामस्थ उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा प्रशासनाने शाळेविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पिडीत विद्यार्थिनी स्वामी चिदभवानंद मॅट्रिक माध्यमिक शाळेत शिकते. ही शाळा सेंगुट्टईपलायम गावात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 एप्रिल रोजी विज्ञान विषयाची परीक्षा होती आणि बुधवारी सामाजिक विज्ञानाची या दोन्ही विषयाची पेपर विद्यार्थिनीला वर्गाच्या बाहेर बसून देण्यास सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, 7 एप्रिल रोजीच्या संध्याकाळी तिने आईला याबाबत सांगितले. त्यानंतर बुधवारी तिची आई शाळेत गेली. तेव्हा पाहिले की मुलगी वर्गाबाहेर पेपर लिहिण्यासाठी बसली होती. त्यानंतर आईने याबाबतचा व्हिडिओ काढला आणि बुधवारी रात्री हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत, आई मुलीला विचारतेय की, तुला बाहेर कोणी बसवले. त्यावर ती उत्तर देते मुख्याध्यापकाने. त्यावर मुलीच्या आईने सवाल उपस्थित केलाय की, पीरियड्स आल्यावर यापद्धतीने मुलीला वर्गाच्या बाहेर बसवणे योग्य आहे का?. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=5_rmerpgsum

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तामिळनाडूचे शिक्षणमंत्री अन्बिल महेश यांनी म्हटलं आहे की, कोईंबतूरच्या शाळेतील मुख्यध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. तसंच, शाळेला कारणे दाखवा नोटिसदेखील पाठवण्यात आली आहे. तसंच, या प्रकरणाची चौकशीदेखील करण्यात येत आहे.


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!