Homeदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प टॅरिफ पॉलिसीच्या दरम्यान काही देशांना अनुकरण मिळते की चीनने एकत्र...

डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ पॉलिसीच्या दरम्यान काही देशांना अनुकरण मिळते की चीनने एकत्र उभे राहण्यासाठी भारताला अधिक जाणून घेण्यासाठी भारताला आवाहन केले


अमेरिकेची चीन टॅरिफ युद्ध: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (DONALD TRUMP) डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातशुल्कासंदर्भातील निर्णयाची घोषणा केल्या क्षणापासून जगभरातील अर्थव्यवस्थेवर या निर्णयाचे परिणाम दिसून आले. तिथं अनेक देशांनी ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं, तर दुसरीकडे चीननं मात्र अखेरच्या क्षणापर्यंत या धोरणाशी लढा देण्याची तयारी दाखवली. याच भूमिकेनंतर पुन्हा एकदा चीनवरील Tariff मध्ये वाढ करत हा कर 84 टक्क्यांवरून 125 टक्के इतका केला आणि चीनला आणखी एक दणका दिला.

अमेरिका आणि चीन यांच्यात हे व्यापारयुद्धा आणखी तीव्र होत असतानाच ट्रम्प सरकारनं जगभरातील देशांची केलेली ही कोंडी दूर करण्यासाठी आता चीननंही कंबर कसल्याचं स्पष्ट होत आहे. भारतानं आप्लाला साध देत या प्रसंगी एकमेकांसोबत राहून या परिस्थितीला सामोरं जावं अशीच अपेक्षा चीननं व्यक्त केली आहे.

चीनला मिळणार का भारताची साथ?

भारतात असणाऱ्या चीनच्या दूतावासातील प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एका पोस्टच्या माध्यमातून ही बाब समोर आली असून, यू जिंग यांनी X च्या माध्यमातून ही पोस्ट केली. जिथं त्यांनी लिहिलं, ‘चीन-भारत हे दोन्ही देश आर्थिक आणि व्यापारी संबंधांच्या दृष्टीकोनातून परस्परांकडून होणाऱ्या नफ्यावर अवलंबून आहेत. अमेरिकेकडून आयात शुल्कासंबंधी अटीचा दुरूपयोग केला जात आहे. अशा स्थितीत दोन सर्वात मोठ्या विकसनशील देशांनी या आव्हानात्मक प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.’

चीन हा आर्थिक जागतिकीकरण आणि बहुपक्षीयतेचा पुरस्कर्ता असून, त्याचा जागतिक अर्थसत्तेवरही मोठा प्रभाव पाहायला मिळतो. जिथं चीन जागतिक स्तरावरील आर्थिक सुबत्तेमध्ये सरासरी 30 टक्क्यांचं योगदान देतो, असं म्हणत ही बहुपक्षीय व्यापारप्रणाली सुरक्षितरित्या कार्यरत ठेवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘ट्रेड’ आणि ‘टॅरिफ’च्या या युद्धात कोणीहीविजेता नसून, सर्व देशांनी त्यांच्या नैतिक मुल्यांना अनुसरून यामध्ये सहभागी होत व्यापार करवा आणि जिथंजिथं एकत्रित व्यापारीकरणाला विरोध होणारी धोरणं असतील त्याचा संघटितरित्या विरोध करावा, अशी ठाम भूमिका चीनच्या वतीनं यू जिंग यांनी मांडली.

एकिकडे चीन आपल्या निर्णयावर ठाम असतानाच दुसरीकडे जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे स्पष्ट संकेत पाहता बुधवारी ट्रम्प सरकारनं एकाएकी नमती भूमिका घेत बहुतांश देशांसाठी लागू केलेलं आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. चीनच्या बाबतीत मात्र अमेरिकेच्या भूमिकेत तसूभरही बदल झाला नाही. त्यामुळं आता या व्यापारयुद्धाला नेमकं कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!