Homeमनोरंजनजीके 10 अंकांची मोबाइल नंबर का आहे

जीके 10 अंकांची मोबाइल नंबर का आहे


10 अंकी मोबाइल नंबर: हल्ली मोबाईलचा वापर अगदी सर्रास केला जातो आणि याच माध्यमातून अनेक कामं अगदी सहजपणे साध्य होतात. या मोबाईल नंबरसंदर्भातील एका महत्त्वाच्या गोष्टीचं तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का?

भारतात मोबाईल नंबर सहसा 10 अंकी असतो. पण, असं नेमकं का? 11 किंवा 12 अंक का नसतात? तुम्हाला कधी हा प्रश्न पडतो का? भारतात 10 अंकी मोबाईल क्रमांक असण्यामागे एक खास कारण असून भारतात एमएनपी म्हणजेच मोबाईल क्रमांक सध्या 10 अंकांचा असला तरीही याआधी मात्र हा नंबर 9 अंकी होता.

राष्ट्रीय नंबरिंग योजना (National Numbering Scheme) हे या अंकांमागचं मुख्य कारण असून आकडा एक अंकी असेल म्हणजेत 0 ते 9 इतकेच क्रमांक असल्यास फक्त 10 वेगवेगळे क्रमांक तयार होतात आणि 10 जणांनाच हे क्रमांक वापरता येतात. मोबाईल क्रमांक 2 अंकी मोबाईल क्रमांक असल्यास फक्त 0 ते 99 पर्यंत 100 अंक तयार होऊन फक्त 100 लोकच तो वापरु शकतात. 10 आकड्यांच्या हिशोबानं 1000 कोटी विविध मोबाईल नंबर तयार करता येऊ शकतात. ज्यामुळं 130 कोटी जनतेमध्ये विविध मोबाईल क्रमांक वितरित करणं अधिक सोपं ठरतं.

यापूर्वी 9 अंकी होता मोबाईल नंबर…

सध्याच्या घडीला मोबाईल नंबर 10 अंकी असला तरीही याआधी मात्र तो 9 अंकीच होता. भारतातील लोकसंख्या पाहता ट्रायने 10 अंकी मोबाईल क्रमांक वितरित करण्यास सुरुवात केली. 9 अंकी मोबाईल नंबर सुरू राहिला असता तर, अनेक अडचणी उभ्या राहत मोबाईल वापरणाऱ्यांना ही सुविधा पुरतवा आली नसती. ज्यामुळं हा 10 अंकी मोबाईल क्रमांक अस्तित्वात आला. पुढे 15 जानेवारी 2021 पासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने लँडलाईननं फोन लावताना त्याआधी 0 लावण्याचे निर्देश जारी केले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची हत्या

0
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित हाणामारीत एका 25 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली...

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता...

0
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...
spot_img

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!