Homeमनोरंजनकोट्यवधी मोबाईल यूजर्सचं टेन्शन कायमचं मिटलं, आला 6 महिने वॅलिडीटीचा सर्वात स्वस्त...

कोट्यवधी मोबाईल यूजर्सचं टेन्शन कायमचं मिटलं, आला 6 महिने वॅलिडीटीचा सर्वात स्वस्त प्लान!


स्वस्त रिचार्ज योजना: सध्या मोबाईल कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लान खूप महाग केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे टेन्शन वाढलंय.त्यांना दर महिन्याला आपला खिसा खाली करावा लागतोय. तुम्हीदेखील महागड्या रिचार्ज प्लॅनला कंटाळला असाल आणि जास्त वॅलिडीटीचा प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने एक नवीन रिचार्ज प्लॅन आणलाय. बीएसएनएलचा नवीन प्लान येताच बाजारात टेलिकॉम कंपन्याची स्पर्धा खूपच वाढली आहे. या नवीन प्लानमध्ये बीएसएनएल आपल्या ग्राहकांना अर्ध्या वर्षाची वॅलिडीटीदेखील मिळणार आहे. बीएसएनएलच्या नवीन रिचार्ज प्लॅनची ​​वॅलिडीटी दीर्घकाळ आहे. कंपनीकडे आधीच जास्त वॅलिडीटीचे प्लॅन आहेत. पण आता ग्राहकांची मोठ्या वॅलिडीटीची वाढती क्रेझ पाहून कंपनीने आणखी एक प्लान आणलाय. त्यामुळे आता तुम्हाला अधिक वैधतेसाठी जास्त पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसेल.

होळीच्या आधी एक मोठी भेट

बीएसएनएलने होळीपूर्वी करोडो मोबाईल यूजर्ससासाठी 750 रुपयांचा नवीन प्लॅन आणून मोठा धमाका केलाय. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता दिली जातेय. म्हणजेच तुम्ही या परवडणाऱ्या किंमतीत संपूर्ण सहा महिने रिचार्जच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता. यामुळे मोबाईल क्रमांक बंद होण्याचे टेन्शनही संपेल. बीएसएनएलने त्यांच्या GP2 यूजर्ससाठी हा रिचार्ज प्लॅन आणलाय. रिचार्ज प्लॅन संपल्यानंतर 7 दिवसांपर्यंत रिचार्ज करत नाहीत, ते जीपी2 अंतर्गत येतात.

मोफत कॉलिंग आणि डेटाचं टेन्शन संपलं

बीएसएनएलच्या 750 रुपयांच्या प्लॅनचे काय फायदे आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. या प्लानमध्ये ग्राहकांना 180 दिवसांसाठी अनलिमिटेड मोफत कॉलिंग मिळेल. यासोबतच कंपनी सर्व स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कसाठी दररोज 100 मोफत एसएमएस मिळतायत. या प्लॅनद्वारे तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय दररोज अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. यामध्ये तुम्हाला 180 दिवसांच्या वॅलिडीटीसाठी 180 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच तुम्ही या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी पर्यंत हाय स्पीड इंटरनेट डेटा वापरू शकता. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतरही तुम्ही इंटरनेट वापरू शकाल. पण या काळात तुम्हाला फक्त 40kbps च्या वेगाने डेटा कनेक्टिव्हिटी मिळेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भागवत म्हणाले- RSS गुप्त संघटना नाही, सरकारलाही माहीत आहे:100 वर्षांत कोणीही नोंदणी करण्यास सांगितले...

0
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या नोंदणीची मागणी फेटाळून लावत म्हटले की, संघटना ना गुप्त आहे ना जनतेच्या नजरेपासून दूर काम करते. केरळमधील...

छत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची हत्या

0
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित हाणामारीत एका 25 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली...

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता...

0
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...
spot_img

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!