Homeमनोरंजनभारतातील पहिली हायब्रीड बाइक, कंपनीच्या दमदार फिचर्समुळे वाचेल पेट्रोल; किंमतही परवडणारी!

भारतातील पहिली हायब्रीड बाइक, कंपनीच्या दमदार फिचर्समुळे वाचेल पेट्रोल; किंमतही परवडणारी!

मनोरंजन (ऑटो) यामाहा एफझेड-एस: पुढच्या 5 वर्षांनंतर रस्त्यांवर पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या तुलनेत सीएनजी, इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात  दिसतील, असं सांगितलं जातं. त्यामुळे नव्या गाड्या घेणारे आतापासून सीएनजी किंवा इलेक्ट्रीक गाडीचा पर्याय अवलंबतात. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. बाईक उत्पादक कंपनी यामाहा इंडियाने देशातील पहिली हायब्रिड बाईक लाँच केली आहे. यामध्ये तुम्हाला दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात लाँच करण्यात आलेली ही देशातील पहिली हायब्रिड मोटरसायकल असल्याचा दावा यामाहा कंपनीकडून करण्यात आलाय. कंपनीने 2025 ची ‘FZ-S Fi हायब्रिड’ बाइक लॉंच केली आहे. ही बाईक 1.44 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीसह दिल्लीत लाँच करण्यात आली आहे. यााधी बजाजने देशातील पहिली सीएनजी बाईक लाँच केली होती. ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळतंय. सरकार इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यावर सतत लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात हायड्रोजन वायू, इथेनॉल आणि सीएनजीवर अधिक लक्ष केंद्रित केले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

2025 ‘एफझेड-एस फाय हायब्रिड’चे डिझाइन

FZ-S Fi हायब्रिडच्या डिझाइनबद्दल जाणून घेऊया. या बाईकची रचना जुन्या बाईकसारखीच आहे. बाईकच्या टँक कव्हरला तीक्ष्ण कडा आहेत. ज्यामुळे ती लूकच्या बाबतीत साऱ्यांनाच मागे टाकते. बाईकचा सिग्नेचर प्रेझेन्स छान आहे. बाईकच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये फ्रंट टर्न सिग्नल, एअर इनटेक एरियाचा समावेश आहे.

2025 च्या ‘एफझेड-एस फाय हायब्रिड’ ची पॉवर

या मोटरसायकलमध्ये 149 सीसी ब्लू कोर इंजिन आहे. जे OBD-2B अनुरूप आहे. यामध्ये यामाहाच्या स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) असून त्यात बॅटरी असिस्टेड अॅक्सिलरेशन मिळते. यासोबतच स्टॉप अँड स्टार्ट सिस्टमसाठी सपोर्ट देखील उपलब्ध देण्यात आले आहे. या फिचर्समुळे बाईकची इंधन कार्यक्षमता वाढते.

इतरही अनेक फिचर्स

यामाहा कंपनीने आपल्या नवीन बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. यात 4.2-इंचाची पूर्ण रंगीत TFT इन्स्ट्रुमेंट स्क्रीन देण्यात आली आहे. ही टचस्क्रीन Y-कनेक्ट अॅपद्वारे स्मार्टफोनशी जोडता येते. यामध्ये ग्राहकांना टर्न बाय टर्न नेव्हिगेशन मिळते जे गुगल मॅपशी जोडलेले असते. यातून तुम्हाला रिअल टाइम दिशा, नेव्हिगेशन इंडेक्स, चौकाचे तपशील, रस्त्यांची नावे आणि इतर अनेक माहिती मिळू शकणार आहे.

2 रंगांचे पर्याय

बाइक चालवणाऱ्याचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी हँडलबार ऑप्टिमाइझ करण्यात आलाय. अधिक सुलभतेसाठी स्विचेस देण्यात आलेयत. तसेच रायडरला अधिक आराम मिळावा यासाठी हॉर्न स्विचची जागा बदलण्यात आलीय. इंधन टाकीला विमानासारखी इंधन कॅप देण्यात आलीय. ही बाईक रेसिंग ब्लू आणि सायन मेटॅलिक ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे. सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या

0
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:फक्त बाह्य यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा...

0
यश केवळ धन किंवा आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाली, पण तिचे चारित्र्य योग्य नसेल, ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर तिला...

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....
spot_img

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...
error: Content is protected !!