Homeपुणे / पिंपरी-चिंचवडईएसए डे मुंबई इंडियन्स अँड रिलायन्स फाउंडेशन विशेष उपक्रम म्हणजे 19 हजार...

ईएसए डे मुंबई इंडियन्स अँड रिलायन्स फाउंडेशन विशेष उपक्रम म्हणजे 19 हजार मुले वानखेडे एमआय वि एलएसजी आयपीएल 2025


आयपीएल 2025 ईएसए डे एमआय वि एलएसजी म्हणजे काय: मुंबई इंडियन्सचा संघ लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध वानखेडेच्या मैदानावर सामना खेळत आहे. आयपीएल २०२५ मधील चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण आज ESA Day साजरा केला जात आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी एका खास उपक्रमासह मैदानात उतरली आहे. मुंबई संघाचा हा सामना पाहण्यासाठी १९ हजार गरीब मुलं मैदानात उपस्थित आहेत.

आज मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी १९ हजार मुलं वानखेडे स्टेडियमवर पोहोचली आहेत, ज्यांना त्यांच्या आदर्श खेळाडूंना थेट खेळताना पाहता येईल आणि स्टेडियममधून त्यांना पाठिंबा देत आहेत. मुंबई इंडियन्स संघाकडून ईएसए दिन उपक्रम पहिल्यांदा २०१० मध्ये आयोजित करण्यात आला होता. पण ESA Day नेमका काय आहे, जाणून घेऊया.

काय आहे ESA Day? ESA शब्दाचा फुल फॉर्म काय?

ESA Day हा दिवस रिलायन्स फाउंडेशन आणि मुंबई इंडियन्सचा उपक्रम एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल (ESA) याचा एक भाग आहे. या दिवशी, एमआय शहरातील आणि एनजीओमधील मुलांना लाईव्ह सामना पाहण्यासाठी आणि त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमंत्रित करते.

हेही वाचा

२०१० मध्ये, मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी एजुकेशन एंड स्पोर्ट्स फॉर ऑल म्हणजेच ESA ला प्रोत्साहन देण्यासाठी एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत, फ्रँचायझी वेगवेगळ्या मुलांना मोफत सामना पाहण्याची संधी देते. यावेळी सुमारे १९,००० मुले खेळाडूंशी संवाद साधताना आणि वानखेडे स्टेडियमच्या वातावरणाचा आनंद घेत आहेत. पहिल्यांदाच मुले लाईव्ह क्रिकेट सामना पाहण्यासाठी आली आहेत.

हेही वाचा

मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत २१५ धावा केल्या आहेत. रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांनी उत्कृष्ट अर्धशतकी खेळी करत संघाच्या चांगल्या धावसंख्येचा पाया रचला. तर कार्बिन बॉश आणि नमन धीर यांना चांगला फिनिश देत २१५ धावांचा टप्पा गाठला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!