Homeमहाराष्ट्रनाशिक जिल्ह्यात शिक्षकाचा 9 वर्षांच्या विद्यार्थिनीवर 8 महिने अत्याचार:शिक्षकाला अटक 24 पर्यंत...

नाशिक जिल्ह्यात शिक्षकाचा 9 वर्षांच्या विद्यार्थिनीवर 8 महिने अत्याचार:शिक्षकाला अटक 24 पर्यंत कोठडी, मुलीने आजीला सांगितल्याने प्रकार उघड

इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलिस ठाणे हद्दीतील करंजवाडी (अडसरे बु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतीलच एका शिक्षकाने माणुसकीला काळिमा फासला. तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षांच्या विद्यार्थिनीवर त्याने तब्बल सात ते आठ महिने लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे त

.

त्यानुसार शिक्षक रामचंद्र मनाजी कचरे (५५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला कोर्टात हजर केले असता २४ जानेवारीपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. करंजवाडीच्या जि.प. शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलीने १६ जानेवारी रोजी रात्री आपल्या आजीला शिक्षकाकडून आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. आजीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. यापूर्वी परिसरातीलच टाकेद येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण गाजले होते.

फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलन, वैद्यकीय तपासणी : फिर्यादीच्या माहितीनुसार, शिक्षक रामचंद्र कचरे याने यापूर्वीही अनेक वेळा अशी कृत्ये केल्याचा संशय आहे. या प्रकरणात घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम बोलावून शास्त्रीय पद्धतीने तपास करण्यात आला आहे. पुरावे संकलन, वैद्यकीय तपासणी व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर यांनी विशेष पथक नियुक्त केले. त्यात निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक उपनिरीक्षक एस. बी. देवरे, गुरुदेव मोरे व हवालदार तुषार ढगे यांचा समावेश आहे.

सिन्नरमधील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत दुसरीतील विद्यार्थिनीचा विनयभंग

सिन्नर | ​सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारात नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीमध्ये शिकणाऱ्या ८ वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शिक्षक सायकत प्रामाणिक याच्याविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!