Homeमहाराष्ट्रमुंबईतील आंदोलनावरून संदीप देशपांडे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली

मुंबईतील आंदोलनावरून संदीप देशपांडे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली


मुंबईतील आंदोलनादरम्यान विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप होत आहे, यावर पोलिसांनी बोलले पाहिजे आणि त्याच्यावर काय कारवाई करणार हे सांगितले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्यासारखे असंवेदनशील नाहीत. अमित शहा जसे गुंडाप्रमाणे वागतात तसे देवेंद्र

.

संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबई पोलिसांनी काय झाले याची चौकशी केली पाहिजे. मुंबई पोलिस असंवेदनशील नाहीत ते असे का वागत आहेत काय माहिती? कालही आम्ही सही मोहिम राबवली तिथे येत याला पकड त्याला पकडण्याचे काम सुरू होते. केंद्र सरकारने एकदा देशात लोकशाही आहे का हुकुमशाही आहे हे सांगितले पाहिजे म्हणजे आम्हाला कसे डील करायचे ते समजते.

..त्या पद्धतीने आंदोलन करू

संदीप देशपांडे म्हणाले की, लोकशाही आहे म्हणून आम्ही सर्व जण लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करत आहोत. केंद्र सरकारने जर सांगितले की लोकशाही संपली आणि हुकुमशाही सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टसुद्धा तुमचे ऐकणार नाही, तुमच्यावर काय अत्याचार झाला हे ऐकूण घेण्यासाठी कोर्टाला वेळ नाही. मग आम्हाला लक्षात येईल की लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करायचे की भगतसिंह यांच्या मार्गाने आंदोलन करायचे.

प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे

संदीप देशपांडे म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. जयदीप धनखड यांचा राजीनामा सरकारने का घेतला हे लोकांना समजले का? कारण ते तुमच्या अंगाशी आले होते म्हणून तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला. तर प्रधान देशाच्या अंगाशी आले आहेत त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही. धनखड यांचा राजीनामा का घेतला? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले पाहिजे.

मोदींनी लोकं काय म्हणतात ऐकावं

संदीप देशपांडे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी घराबाहेर पडले पाहिजे. लोकं त्यांच्याबद्दल काय म्हणतात हे ऐकले पाहिजे. किमान मोबाईलवर तरी लोकं काय म्हणतात हे त्यांनी पाहिले पाहिजे. जमावबंदी म्हणून पोरांना उचलण्याचे काम सुरू आहे. आता काय पोरांनी कुठे बसायचे पण नाही का? पोलिसांपक्षा पोरं खूप पुढे आहेत. पोलिसांना पोरं काय करतील कळणार सुद्धा नाही.

विद्यार्थी तर पाकिस्तानी नाहीत

संदीप देशपांडे म्हणाले की, पाकिस्तानी लोकांनी जर आंदोलनाविषयी ट्विट केले तर त्यामध्ये मुलांचा काय दोष आहे. ते पाकिस्तानी आहेत का? तुम्ही जसे 40 पैसे पोस्ट देतात तसे मुलांना कोणी पैसे थोडी पुरवत आहे. हे प्रकरण सरकारच्या हाताबाहेर गेले आहे.

हे ही वृत्त वाचा

मुंबईतील आंदोलनादरम्यान विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप:व्हायरल व्हिडिओवरून विरोधक आक्रमक, पोलिसावर कारवाईची मागणी

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात झालेल्या विविध आंदोलनांदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. दादरमधील आंदोलनावेळी एका विद्यार्थिनीला पकडताना सिव्हिल ड्रेसमधील पोलिस कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. या व्हिडिओच्या आधारे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. वाचा सविस्तर



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!

0
मराठी बातम्याराष्ट्रीयतुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करामेडिकल काउन्सेलिंग कमिटीने नीट-यूजी २०२६...

गुरु पौर्णिमा 2026 | हरिद्वार हरकी पौरी गंगा स्नान भक्त अपडेट

0
हरिद्वार14 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमा पर्वाने धर्मनगरी हरिद्वारला पुन्हा एकदा श्रद्धेच्या रंगात रंगवले. वेदांचे रचयिता महर्षी वेद व्यास यांच्या...

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...

कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...

0
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...
spot_img

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...

कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...

0
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...

ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले

0
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...
error: Content is protected !!