Homeपुणे / पिंपरी-चिंचवडरोहित शर्मा प्रथम फलंदाजी बनली ज्याची मुंबई भारतीयांनी सर्वाधिक षटकारांची नोंद केली.

रोहित शर्मा प्रथम फलंदाजी बनली ज्याची मुंबई भारतीयांनी सर्वाधिक षटकारांची नोंद केली.


एसआरएच वि एमआय आयपीएल 2025 रोहित शर्माने केरॉन पोलार्ड रेकॉर्ड तोडले: रोहित शर्मा आयपीएलमध्ये फॉर्मात परतला असून त्याची हिटमॅन अंदाजातील फटकेबाजी पाहायला मिळत आहे. रोहित शर्माने सलग दोन अर्धशतकं झळकावत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून आपला फॉर्म दाखवला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात ४६ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७० धावांची उत्कृष्ट खेळी केली. रोहित शर्माने २०१६ नंतर प्रथमच आयपीएलमध्ये लागोपाठ अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शर्मा आणि सूर्यादादाच्या फटकेबाजीने मुंबईला पुन्हा एकदा शानदार विजय मिळवून दिला. यादरम्यान रोहित शर्माने दोन मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत.

रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी फक्त विराट कोहलीच टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा गाठू शकला आहे. आता रोहितही खास खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. याशिवाय त्याने कायरन पोलार्डला मागे टाकलं आहे.

हेही वाचा

रोहित शर्माने या सामन्यापूर्वी ४५५ टी-२० सामन्यांमध्ये ११,९८८ धावा केल्या होत्या. म्हणजे तो १२ हजार धावांच्या अगदी जवळ होता. हैदराबादमध्ये सनरायझर्सविरुद्ध खेळताना त्याने १२ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करून आणि चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून त्याने हा खास टप्पा गाठला.

हेही वाचा

रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने कायरन पोलार्डला मागे टाकत हैदराबादविरूद्ध सामन्यात हा टप्पा गाठला. रोहितच्या नावावर आता मुंबई इंडियन्सकडून २५९ षटकार आहेत, ज्यामध्ये आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमधील सामने आहेत. तर त्याने कायरन पोलार्डला मागे टाकलं आहे, ज्याच्या नावावर २५८ षटकार आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे ज्याच्या नावावर १२७ षटकार आहेत तर हार्दिक पंड्या ११५ षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत पाचव्या क्रमांकावर इशान किशन आहे ज्याने १०६ षटकार लगावले आहेत, परंतु तो सध्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.

मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

259 – रोहित शर्मा*
२५८ – किरॉन पोलार्ड
128 – सूर्यकुमार यादव*
115 – हार्दिक पांड्या*
108 – ईशान किशन





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!