स्थानिक गुन्हे शाखेतून निवृत्त झालेले आणि मूळचेनाशिक जिल्ह्यातील घोटी येथील असलेले किसननजन पाटील यांनी आपल्या चारवर्षांच्या अथक मेहनतीतूनजपानमधील अत्यंत दुर्मिळमानला जाणारा “मियाझाकी”आंबा घोटी येथील मातीतयशस्वीपणे पिकवला आहे.पहिल्याच बहारात त्यांनी तब्बल८ किलो आंब्यांचे यशस्वीउत्पादन घेतले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याआंब्याला प्रति किलो ३ लाख रुपयांपर्यंतचा उच्चांकीभाव मिळतो. भारतात याला दीड ते दोन लाख रुपयेकिलोचा भाव मिळतो. निवृत्तीनंतर पाटील यांनी देशातील विविधनामांकित नर्सरींना भेटी दिल्या. याशोधमोहिमेदरम्यान त्यांना हैदराबाद येथील एकानर्सरीमध्ये “मियाझाकी” आंब्याचे रोप आढळले.अत्यंत महागडे म्हणजेच प्रति रोप १०,००० रुपये यादराने त्यांनी ४ वर्षांपूर्वी ३ रोपे विकत आणली. हाआंबा गडद लाल-जांभळ्या रंगाचा आणिअंड्यासारख्या आकाराचा असून, जपानमध्ये याला”ताइयो-नो-तामागो” म्हणजेच “सूर्याचे अंडे” असेहीम्हणतात. परदेशासह मुंबई, दिल्ली, पुणे यांसारख्यामेट्रो शहरांमधील पंचतारांकित हॉटेल्स, हाय-एंडएक्झॉटिक फ्रूट मार्केट किंवा थेट ऑनलाइनऑर्डर्सद्वारे बाजारपेठ मिळत आहे. त्यामुळे सामान्यशेतकरीही याचे उत्पादन घेऊन विक्री करू शकतात. असे आहे खर्च-उत्पन्नाचे गणित मियाझाकी आंबा हा महागडा आंबा आहे. पाटील यांनीप्रतिनग १० हजारांप्रमाणे ३ रदोपे आणली. पहिल्या बहरात ८किलदो आंबे आले. भारतीय बाजारात याला दीड ते ददोन लाखरुपये प्रतिकिलदो दर मिळतदो. पण यंदा पहिल्या बहरातील आंबेविकण्याऐवजी त्यांनी कुटुंब आणि मित्रमंडळींमध्ये भेट दिले.या आंब्याला अमेरिका, इंग्लंड, साैदी, दुबई येथेच मदोठीमागणी आहे. पुढील वर्षी आंबा निर्यात करणार असल्याचेपाटील म्हणाले.
Source link
पोलिस अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर घोटी येथे पिकवले "मियाझाकी” आंबे:4 वर्षांत 8 किलो उत्पादन, भारतात किलोला 2 लाख रुपयांचा भाव
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
NTA Paper Leak व्याख्या; पॅनेलद्वारे सीबीएसई ओएसएम निविदा प्रश्न
नवी दिल्ली31 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानीट पेपरफुटी आणि CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीशी संबंधित विवादांची चौकशी करणाऱ्या संसदीय समितीने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)...
Saptahik Rashifal (Weekly Horoscope) | Saptahik Rashifal (8 To 14 June 2026), Weekly Zodiac...
Marathi NewsJeevan mantraJyotish newsSaptahik Rashifal (Weekly Horoscope) | Saptahik Rashifal (8 To 14 June 2026), Weekly Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus,...
अफगाणिस्तानवर फॉलोऑनचे संकट:भारताने 113 धावांत 5 विकेट घेतल्या, अफगाणिस्तान 451 धावांनी मागे; सुथारला 3...
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. न्यू चंदीगडमध्ये अफगाणिस्तानने 113 धावांत 5 विकेट गमावल्या. संघ...
केरळममधील वर्कला जगातील 20 ‘झिरो वेस्ट सिटी’मध्ये:262 महिला पथके घरोघरी पोहोचली, लोकांच्या सवयी बदलल्या;...
केरळममधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील किनारी आंतरराष्ट्रीय पर्यटन शहर वर्कला आतापर्यंत अतुलनीय सौंदर्य, अरबी समुद्र, खडक, 2000 वर्षांपूर्वीचे जनार्दन स्वामी मंदिर आणि मशिदींसाठी प्रसिद्ध आहे....
अफगाणिस्तानवर फॉलोऑनचे संकट:भारताने 113 धावांत 5 विकेट घेतल्या, अफगाणिस्तान 451 धावांनी मागे; सुथारला 3...
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. न्यू चंदीगडमध्ये अफगाणिस्तानने 113 धावांत 5 विकेट गमावल्या. संघ...
वैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड-आयर्लंड सहलीत सामील
मराठी बातम्याखेळवैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड आयर्लंड ट्रिप मध्ये सामीलक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही इंग्लंड आणि आयर्लंडला...
पुरुष आता कुटुंबाला जास्त वेळ देत आहेत:अमेरिकेत यासाठी 30% कमी पगाराची नोकरीही मान्य, भारतातही...
अमेरिकेतील पदवीधर नोकरदार वडील आता करिअरमध्ये पुढे जाण्याऐवजी किंवा जास्त कमावण्याऐवजी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत आहेत. थिंक टँक अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर बॉईज अँड...
जान्हवी कपूरच्या समर्थनार्थ आल्या साउथ अभिनेत्री:म्हणाल्या- ‘पेड्डी’ वादामध्ये अभिनेत्रीला नाही, निर्मात्यांना जबाबदार धरावे; मेकअप...
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'पेड्डी' या चित्रपटातील तिच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याबद्दल वाद वाढत आहे. मात्र, आता जान्हवीच्या समर्थनार्थ तिची मेकअप आर्टिस्ट सवलिन...
































