Homeमहाराष्ट्रParents are worried about the increased mobile addiction in children, emphasis is...

Parents are worried about the increased mobile addiction in children, emphasis is placed on sending children to camps for personality development | मुलांमध्ये वाढलेल्या मोबाइल व्यसनाने पालक झाले त्रस्त: व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिबिरांमध्ये मुले पाठवण्यावर जोर‎ – Amravati News

विज्ञानाच्या आविष्कारात मोबाइलचा आविष्कार हा सर्वोत्कृष्ट समजला जातो. कारण, या एका मोबाइलमध्ये टीव्ही, घड्याळ, रेडिओ, ऑडिओ प्लेअर, कॅलक्युलेटर, लँडलाइन फोन, संगणक अशा कितीतरी वस्तू एकत्रितपणे आहेत. त्याचे काही महत्त्वाचे फायदे असले तरी त्याच्या अतिवा

?

तरुण पिढी ही सकाळी उठल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत सर्रास मोबाइलचा वापर करतात. अभ्यासाविषयी माहिती गोळा करणे, इतर अनेक ज्ञान इंटरनेटवरून घेताना फक्त काहीच वेळ घातला जातो. नाहीतर फेसबुक, द्विटर, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यावरच आपला अमूल्य वेळ वाया घालवत असल्यामुळे पालक वर्ग चिंचेत आहे. कोरोना काळात मोबाइलने अनेक ऑनलाइन शाळा व महाविद्यालये तसेच संस्थांचे वर्ग चालवले आहेत. अनेक व्यवहार, अति महत्त्वाच्या मिटींग या कोरोना काळात मोबाइलवर चालल्या. त्यामुळे मोबाइल जीवनात आवश्यक आहे. परंतु त्याचा अतिवापर होत असल्याचे वास्तव आहे. लहान मुलांना त्याचा लागलेला लळा ही चिंताजनक बाब असल्याचे बालरोग तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मोबाइलमुळे मैदानी खेळ नामशेष : मोबाइलचा आविष्कार होण्याच्या अगोदर लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत सर्वच व्यायाम तसेच विरंगुळा म्हणून अनेक मैदानी खेळ खेळायचे. त्यात व्यायामाबरोबर विरंगुळाही व्हायचा. त्यामुळे मुलाची शारीरिक कसरत व्हायची. सर्व घटकातील मुले एकत्र खेळायची. आता हे चित्र दिसत नाही. एकंदरीतच कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षण अन् मोबाइल आता डोकेदुखी ठरत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.

जेवणासह बौद्धिक विकासावरही परिणाम ^मोबाइलच्या अतिवापरामुळे डोळ्याचे विविध आजार उद्भवतात. अती चंचलता, लहान मुलांच्या बोलण्यावर परिणाम, मानसिक आजारचीही समस्या नाकारता येत नाही. तसेच मुले तासन््तास मोबाइलमध्ये गुंततात व जेवणाकडे दुर्लक्ष करतात. परिणामी वजन वाढत नाही व बौद्धिक विकासावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. -डॉ.संतोष डाबेराव, बालरोगतज्ज्ञ.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!