Homeमहाराष्ट्रबचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँकांच्या सहकार्याची आवश्यकता:नगरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यशाळेचे उद्घाटन‎

बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँकांच्या सहकार्याची आवश्यकता:नगरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यशाळेचे उद्घाटन‎

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने आयोजित वार्षिक क्रेडिट प्लान कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय सल्लागार शैलेश पाटील आणि विभागीय उपजीविका सल्लागार नवनाथ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेस आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक वैभ

.

यावेळी शैलेश पाटील आणि नवनाथ नाईक यांनी महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँकांनी अधिक सहकार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच, जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या विविध उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते यांनी महामंडळाच्या जिल्ह्यातील कामकाजाची माहिती दिली. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील २४७ गावांमध्ये काम सुरू असून, आतापर्यंत २ हजार ७४४ स्वयंसहाय्यता बचतगटांची स्थापना करण्यात आली आहे. या बचतगटांमध्ये सुमारे २७ हजारांहून अधिक ग्रामीण महिला सहभागी झाल्या आहेत अशी माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

खाण्यापिण्याच्या वस्तू आणि वाहतूक महाग:चांदी एका दिवसात ₹9,991, सोने ₹3,018 ने वाढले; एका ग्राहकाला...

0
कालची मोठी बातमी महागाईशी संबंधित होती. देशात किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. मे महिन्यात ती वाढून 3.93% वर पोहोचली आहे, जी एप्रिलमध्ये...

13 जूनचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता, मीन राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची...

0
शनिवार, 13 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी पेमेंट गोळा करण्यासाठी चांगला दिवस आहे आणि आयात-निर्यात व्यवसायात नवीन फायदेशीर संपर्क निर्माण होऊ शकतात. सिंह...

2 वेगवान गोलंदाजांनी राजस्थानची साथ सोडली:आता हरियाणा आणि गुजरातकडून खेळणार; IPLमध्ये 154 किमी प्रतितास...

0
राजस्थानचे 2 वेगवान गोलंदाज अशोक शर्मा आणि गणेश सुथार आता राजस्थानकडून क्रिकेट खेळणार नाहीत. दोन्ही खेळाडूंनी राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) कडून ना हरकत...

राहुल गांधी भारतीय गटाने पुढची लोकसभा निवडणूक एकत्र लढली पाहिजे

0
नवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी INDIA ब्लॉकच्या नेत्यांना सांगितले की, देशातील जनतेमध्ये भाजपविरोधात खूप नाराजी आहे. याच कारणामुळे पुढील...
spot_img

2 वेगवान गोलंदाजांनी राजस्थानची साथ सोडली:आता हरियाणा आणि गुजरातकडून खेळणार; IPLमध्ये 154 किमी प्रतितास...

0
राजस्थानचे 2 वेगवान गोलंदाज अशोक शर्मा आणि गणेश सुथार आता राजस्थानकडून क्रिकेट खेळणार नाहीत. दोन्ही खेळाडूंनी राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) कडून ना हरकत...

वैभव सूर्यवंशीच्या धाकट्या भावाने शतक केले:10 वर्षांच्या आशीर्वादने 21 चौकार मारले; वडील म्हणाले होते-...

0
वैभव सूर्यवंशीनंतर आता त्याचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी देखील क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. 10 वर्षांच्या आशीर्वादने समस्तीपूर येथे खेळल्या गेलेल्या एका स्थानिक सराव सामन्यात...

नव्या पिढीत वाढत आहे डिजिटल थकवा:आता ऑफ ग्रिड प्रवास; 47% पालक, 30% मुले साधे...

0
एक काळ असा होता, जेव्हा लोकांमध्ये, विशेषतः तरुण पिढीमध्ये डिजिटल साधने आणि सोशल मीडिया स्वीकारण्याची स्पर्धा लागली होती. पण आता चित्र बदलत आहे....

मूव्ही रिव्ह्यू- गव्हर्नर:देश दिवाळखोर होण्यापासून वाचवण्याची कथा, मनोज वाजपेयींनी कठीण विषयही रंजक बनवला

0
आजचा भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये गणला जातो, पण एक काळ असाही होता, जेव्हा देशाला आवश्यक वस्तू आयात करण्यासाठीही पैसे उरले नव्हते. परकीय चलन...
error: Content is protected !!