‘आई, पप्पा, भावांना सोडून जावे वाटत नाही, पण काय करणार बसं झाले. मला हे जबरदस्तीचे जगणं नको झाले. कारण परिवार सोडून चार वर्षे कसं जगतोय ते मलाच माहिती आहे. घर सोडून राहिलो पण कधी व्यसन केले नाही. माझ्या आई पप्पांना एकटं पडू देवू नका, त्यांची काळजी घ्या. सर्वांची माफी मागतो. मी तुम्हाला सोडून जात आहे. माझे पुस्तक मित्रांना द्या. कपडे गोरगरिबांना द्या, गावाकडे काहीच पाठवू नका. कारण आई-वडील पाहून ते अजून खचतील…’ असा मजकूर चिठ्ठीत लिहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना, सोमवारी सकाळी लातुरात उघडकीस आली. अमित उत्तम सोनकांबळे (रा. शेळगाव, ता. चाकूर) असे तरुणाचे नाव आहे. शेळगावसारख्या ग्रामीण भागातून लातूर शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी आलेला अमित सोनकांबळे हा तरुण शहरातील खाडगाव रोडवरील संभाजीनगर परिसरात गेल्या ४ वर्षांपासून राहात होता. कुटुंबापासून दूर राहत असल्यामुळे काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक उमाकांत पवार यांनी दिली. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. माझी पुस्तके मित्रांना द्या, ते अभ्यास करतील… पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोट सापडली आहे, त्यात अत्यंत भावनिक होत त्याने मजकूर लिहिलेला आहे. या चिठ्ठीत त्याने अनेक नातेवाइकांचे नावे टाकून आई पप्पांच्या पाठीमागे राहण्याची विनंती केली आहे. आई, पप्पा, भावाना सोडून जावे वाटत नाही, पण काय करणार बसं झाले, मला हे जबरदस्तीचे जगणं नको झाले. कारण परिवार सोडून चार वर्ष कस जगतोय ते मलाच माहिती आहे. घर सोडून राहिलो पण कधी व्यसन केले नाही. माझ्या आई पप्पांना एकटं पडू देवू नका, त्यांची काळजी घ्या. सर्वांची माफी मागतो मी तुम्हाला सोडून जात आहे. माझे पुस्तक मित्रांना द्या. कपडे गोरगरिबांना द्या, गावाकडे काहीच पाठवू नका कारण आई वडील पाहून ते अजून खचतील म्हणून पुस्तके तुम्ही वापरा व अभ्यास करा, असे मित्रांना उद्देशून त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.
Source link
‘आई, पप्पांना सोडून जावे वाटत नाही..’:चिठ्ठी लिहून एमपीएससीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























