सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील तक्रारदाराची वडिलोपार्जीत जमीनीचा फेरफार करून सातबाराला लावण्यासाठी १४ हजाराची लाच घेतांना ग्राम महसूल अधिकाऱ्यास शुक्रवारी ता. ५ रात्री सात वाजता सेनगाव ते हिंगोली मार्गावर पुसेगाव पाटी येथे रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत लाचलुचपतच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील एका तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेली जमीन हक्कसोड वाटणीतून तक्रारदाराच्या नावे आली होती. सदर जमीनीचा फेरफार करून सातबाराला नांव लावण्यासाठी त्यांनी तलाठी सज्जा येथे अर्ज दाखल केला होता. मात्र ग्राम महसूल अधिकारी रामेश्वर रोडगे याने २२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी रोडगे याने ८ हजार रुपयांची रक्कम घेतली. उर्वरीत रक्कम देण्याची ठरले होते. या प्रकरणी तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यावरून पडताळणी करण्यात आली. यावेळी रोडगे याने सेनगाव येथे १४ हजार रुपयेआणून देण्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्याने सेनगाव ते हिंगोली मार्गावर पुसेगाव पाटी येथे थांबल्याचे सांगत तेथे येण्याचे सांगितले. त्यावरून लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू , सुलभा राऊत, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख शकील, विजय शुक्ला, जमादार भगवान मंडलीक, राजाराम फुफाटे, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, गजानन पवार, अमोल जाधव, शिवाजी वाघ, महिला पोलिस कर्मचारी योगीता अवचार यांच्या पथकाने रात्री सात वाजण्याच्या सुमारास पुसेगाव पाटी शिवारात सापळा रचला होता. यावेळी तक्रारदाराकडून १४ हजाराची लाच घेतांना ग्राम महसूल अधिकारी रामेश्वर रोडगे यास रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
Source link
सातबारा फेरफारासाठी १४ हजारांची लाच:खिल्लारचा महसूल अधिकारी जाळ्यात
ब्रेकिंग न्यूज
सातबारा फेरफारासाठी १४ हजारांची लाच:खिल्लारचा महसूल अधिकारी जाळ्यातTMC सभापतींच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; अभिषेक बॅनर्जी पक्षाचे सरचिटणीस आहेत5 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, वृषभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळू शकतातपुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप- भारताने पाकिस्तानला हरवले:सेमीफायनल 5-3 ने जिंकला; आशिष तानीने 4 गोल केलेपर्यावरण दिन विशेष:पर्यावरण संरक्षण का महत्त्वाचे आहे?, जाणून घ्या दोहन ते संवर्धन हा महत्त्वपूर्ण प्रवास कसा होऊ शकतोजुमांजी अभिनेता जेम्स हँडीची हत्या; मैत्रिणीच्या मुलाला अटकमारुतीने सादर केली देशातील पहिली फ्लेक्स-फ्यूल कार वॅगन-आर:85% मिश्रित पेट्रोलवर चालेल; केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले- E20 पेट्रोलपेक्षा E85 स्वस्त असेलविमानतळावर उभे असलेले विमान अचानक झुकले:पुढील भाग जमिनीवर पडला; अनेक कर्मचारी जखमीचौथ्या तिमाहीत जीडीपी वाढ 7.8% राहिली:आर्थिक वर्ष-26 मध्ये अर्थव्यवस्था 7.7% दराने वाढली, फेब्रुवारीमध्ये सरकारने हा अंदाज 7.6% सांगितला होताLIC चा पैसा मोदींच्या मित्राचा नव्हे जनतेच्या घामाचा:काँग्रेसचा ‘राजेश एक्स्पोर्ट’वरून घणाघात; मित्र बचाव योजनेच्या चौकशीची मागणी
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
TMC सभापतींच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; अभिषेक बॅनर्जी पक्षाचे सरचिटणीस आहेत
मराठी बातम्याराष्ट्रीयTMC सभापतींच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; अभिषेक बॅनर्जी पक्षाचे सरचिटणीस आहेतकोलकाता6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराटीएमसीमध्ये फूट पडल्यानंतर ममता बॅनर्जींनी शुक्रवारी पहिल्यांदाच वरिष्ठ नेत्यांसोबत...
5 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, वृषभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे...
५ जून, शुक्रवार रोजी मेष राशीच्या लोकांचे अडकलेले सरकारी प्रकरण कोणाच्यातरी मदतीने सुटू शकते आणि चांगले ऑर्डर मिळण्याचीही शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना...
पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप- भारताने पाकिस्तानला हरवले:सेमीफायनल 5-3 ने जिंकला; आशिष तानीने 4...
भारतीय अंडर-18 पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी उपांत्य फेरीत पाकिस्तानला 5-3 ने हरवले आहे. या विजयासह भारताने अंडर-18 पुरुष आशिया कप 2026 च्या अंतिम...
पर्यावरण दिन विशेष:पर्यावरण संरक्षण का महत्त्वाचे आहे?, जाणून घ्या दोहन ते संवर्धन हा महत्त्वपूर्ण...
पर्यावरणाचे रक्षण करणे हा निसर्गावर कोणताही उपकार नाही, ही तर आपल्या स्वतःच्या श्वासांची आणि येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण जोपर्यंत निसर्ग सुरक्षित...
पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप- भारताने पाकिस्तानला हरवले:सेमीफायनल 5-3 ने जिंकला; आशिष तानीने 4...
भारतीय अंडर-18 पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी उपांत्य फेरीत पाकिस्तानला 5-3 ने हरवले आहे. या विजयासह भारताने अंडर-18 पुरुष आशिया कप 2026 च्या अंतिम...
पर्यावरण दिन विशेष:पर्यावरण संरक्षण का महत्त्वाचे आहे?, जाणून घ्या दोहन ते संवर्धन हा महत्त्वपूर्ण...
पर्यावरणाचे रक्षण करणे हा निसर्गावर कोणताही उपकार नाही, ही तर आपल्या स्वतःच्या श्वासांची आणि येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण जोपर्यंत निसर्ग सुरक्षित...
जुमांजी अभिनेता जेम्स हँडीची हत्या; मैत्रिणीच्या मुलाला अटक
55 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'जुमांजी' आणि 'टॉप गन: मॅव्हरिक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जेम्स हँडी यांची कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरी हत्या करण्यात...
मारुतीने सादर केली देशातील पहिली फ्लेक्स-फ्यूल कार वॅगन-आर:85% मिश्रित पेट्रोलवर चालेल; केंद्रीय मंत्री पुरी...
मारुती सुझुकीने आज (४ जून) भारतात पहिली फ्लेक्स-फ्यूल कार वॅगन-आर फ्लेक्स-फ्यूल सादर केली आहे. नवीन वॅगन-आर पूर्णपणे E85 इंधनावर (८५% पर्यंत इथेनॉल मिश्रित...




























