Homeपुणे / पिंपरी-चिंचवडजुगाड व्हिडिओ: ट्रकवर अनन्य एसी स्थापना व्हायरल होते

जुगाड व्हिडिओ: ट्रकवर अनन्य एसी स्थापना व्हायरल होते


व्हायरल जुगाड व्हिडिओ: सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक इतके भन्नाट जुगाड करतात की आपण विचारही करू शकत नाही. काही जुगाड आयडिया थक्क करणाऱ्या असतात. सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्या संबंधित आणि उन्हापासून संरक्षण कसे करायचे, अशा टिप्स सांगणारे अनेक जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे जो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क ट्रकमध्ये एसी लावलेला दिसत आहे. व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

सहसा चारचाकी कारमध्ये एसी असतो पण तुम्ही कधी ट्रकमध्ये लावलेला एसी पाहिला आहे का? या व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क ट्रकमध्ये एसी लावला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका एसी कसा लावला आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

चक्क ट्रकमध्ये लावला एसी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक ट्रक दिसेल. हा ट्रक पूर्णपणे काचबंद आहे. या ट्रकच्या पुढील आणि मागील चाकाच्या मध्ये एसीचे आऊटडोअर युनिट लावले आहे. हे युनिट उष्णता बाहेर टाकण्यासाठी, हवा खेळती ठेवण्यासाठी, एसी व्यवस्थित काम करण्यासाठी आणि एसीचे आयुष्य वाढवण्यासाठी काम करते. ड्रायव्हर सीटच्या मागे एसी लावलेला व्हिडीओत तुम्हाला दिसेल. हा भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कोणी विचारही केला नसेल की अशा पद्धतीने ट्रकमध्ये एसी लावू शकतो. या व्हिडीओवर लिहिलेय, “गाडी मालक असावा तर असा, चक्क ट्रकमध्ये एसी लावली आहे. का डोकं लावलय”

हेही वाचा

पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

हेही वाचा

yogiraj_goli_9 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बघा तुम्ही पण् चक्क ट्रक मध्ये एसी” एका युजरने लिहिलेय, “नाद करा पण ट्रक ड्रायव्हरचा कुठं” तर एका युजरने लिहिलेय, “खुप छान पद्धतीने एसी बसवला आहे. या गाड्या खुप लांबचा प्रवास करत असतात त्यामुळे याची खरच गरज आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “नशिबवान चालक आणि उदार मालक” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!