Homeदेश-विदेशIndia has no objection to international cricket or hockey matches with Pakistan,...

India has no objection to international cricket or hockey matches with Pakistan, no bilateral sports matches with Pakistan: Sports Minister | मोठे वक्तव्य: पाकिस्तानसोबतच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा हॉकी स्पर्धेस भारताचा आक्षेप नाही, पाकसोबत द्विपक्षीय क्रीडा स्पर्धा नाहीच- क्रीडामंत्री


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • पाकिस्तानशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा हॉकी सामन्यांवर भारताला कोणताही आक्षेप नाही, पाकिस्तानशी द्विपक्षीय खेळ सामने: क्रीडा मंत्री

नवी दिल्ली20 मिनिटांपूर्वी

  • कॉपी दुवा

पाकिस्तानसोबत कोणतीही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळण्यास आमचा आक्षेप नाही. मग ते क्रिकेट असो, हॉकी असो किंवा इतर कोणताही खेळ असो, असे मोठे वक्तव्य केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी केले. पण दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकसोबत कोणत्याही द्विपक्षीय क्रीडा स्पर्धेत भाग घेणार नाही, या भूमिकेवर भारत ठाम आहे.

मांडविया म्हणाले की, पाकच्या हॉकी फेडरेशनने भारतात होणाऱ्या दोन स्पर्धांमध्ये सहभागासाठी त्यांच्या सरकारकडे परवानगी मागितली आहे. आम्ही त्यांना आशिया कप व ज्युनियर वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेसाठी व्हिसा देऊ, परंतु संघ पाठवायचा की नाही हे त्यांच्या सरकारवर अवलंबून आहे. आशिया कप २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे प्रस्तावित आहे.

संसदेत क्रीडा प्रशासन विधेयक मांडणार

क्रीडामंत्री म्हणाले, २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक मांडले जाईल. त्यानुसार, एक नियामक मंडळ स्थापन होईल. ज्याला राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (NSF) मान्यता देण्याचा व निधी देण्याचा अधिकार असेल. क्रीडा महासंघ सर्वोच्च प्रशासकीय, आर्थिक व नैतिक मानकांचे पालन करतील याचीदेखील हे मंडळ खात्री करेल.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शिमल्यात मुसळधार पाऊस, दिवसा अंधार पसरला:रस्ते पाण्याने तुडुंब भरले, चंबा येथे ऑरेंज अलर्ट; 2...

0
हिमाचल प्रदेशच्या राजधानीत दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते आणि मार्ग पाण्याने भरले. यावेळी शाळकरी मुलांना आणि...

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही...

0
राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला....

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...

0
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...

कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...

0
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...
spot_img

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...
error: Content is protected !!