Homeमनोरंजनफोनच्या स्पीकरमधून आवाज फारच कमी येतोय; या तीन सोप्या ट्रिक्स वापरा, पैसेही...

फोनच्या स्पीकरमधून आवाज फारच कमी येतोय; या तीन सोप्या ट्रिक्स वापरा, पैसेही वाचतील


स्मार्टफोन स्पीकर्स दुरुस्ती टिपा: फोन नवीन असेल तर त्याचे इतर फीचर्सदेखील एकदम नवीन असतात. पण बरीच वर्षे वापरल्यानंतर फोन जुना होऊ लागतो. काही महिन्यानंतर फोनचा साउंड कमी होण्यास सुरुवात होते. काही लोकांना वाटतं की, फोनच्या स्पीकरमध्ये पाणी गेल्यामुळं किंवा धुळ साचल्यामुळं स्पीकरमधून कमी आवाज येतो. मात्र हा तर्कदेखील तुमचा बरोबरच आहे. पाणी, धुळ-माती यामुळंही स्पीकर लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळं फोनचा आवाज कमी यायला लागतो. तसंच, गाणी ऐकताना आणि चित्रपट पाहतानाही आवाज कमी यायला लागतो. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला फोनचा स्पीकर कसा साफ करायाच, याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्ही घरबसल्याच स्पीकर साफ करु शकणार आहात.

स्पीकर साफ करण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या

स्पीकर साफ करण्यापूर्वी सगळ्यात आधी तुमचा फोन स्विच ऑफ करा

स्पीकर ग्रिलवर कोणत्याही पद्धतीचे लिक्विड उदा. पाणी, थिनर, अल्कोहल टाकू नका. यामुळं फोनमधील इतर पार्ट खराब होऊ शकतात.

टोकदार वस्तू म्हणजेच पिन, सुईचा वापर स्पीकर ग्रिलसाठी करू नका. यामुळं स्पीकरचा पडदा फाटू शकतो.

स्पीकर साफ करण्यापूर्वी येथे लक्ष द्या!

सॉफ्ट ब्रिसल असलेला ब्रश वापरा

एक स्वच्छ आणि कोरडा ब्रिसल असलेला टुथब्रश किंवा छोटा पेंट ब्रश वापरा. यामुळं स्पीकर ग्रिलवर हलक्या हाताने ब्रशने साफ करा. ब्रशमुळं ग्रिलवरील धुळ आरामात बाहेर निघू शकेल. लक्षात ठेवा की, ब्रश एकदम कोरडा असूद्यात.

कंप्रेस्ड एअर

इलेक्ट्रॉनिक्स साफ करण्यासाठी कंप्रेस्ड एअर कॅन हा एक खूप छान टुल आहे. यामुळं स्पीकर ग्रीलपासून थोडं अंतरावर ठेवून हवा स्प्रे करा. यामुळं यात अडकलेली धुळ बाहेर खेचली जाईल.

पुट्टी किनवा स्लीम साफ करणे

बाजारात खास इलेक्ट्रॉनिक्ससाठी खास डिझाइन केलेले टुल असतात. त्यात क्लिनिंग पुट्टी आणि स्लाइमदेखील आहे. हे स्पीकर ग्रिलवर हलक्या हाताने दाबून घ्या. हा पदार्थ आतील धुळ आणि माती बाहेर काढेल.

इअर क्लिनिंग बड्स

जर तुम्ही कोरड्या ईअरबड्सचा वापर करत असाल तर स्पीकर ग्रिलवर हलक्या हाताने ईअरबड्स फिरवा. लक्षात ठेवा की, कापूस आत फसला जाणार नाही. तसंच, कापूस ओला असल्यास वापरू नका.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरी- टिन्नू यादवसह 8 आरोपींना अटक:आज न्यायालयात हजर करणार; अरविंद केजरीवाल...

0
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात, मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव उर्फ टिन्नू यांच्यासह 8 आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा...

ज्येष्ठ महिन्याची अंतिम तिथी 29 जूनला:भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचा अभिषेक करा, हनुमानजींसमोर दिवा लावून...

0
आज (26 जून) ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी आहे. या महिन्याची अंतिम तिथी म्हणजेच पौर्णिमा 29 जून रोजी आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला संत...

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत

0
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये...

राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब...
spot_img

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत

0
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये...

साई सुदर्शनने श्रीलंका-ए विरुद्ध शतक झळकावले:पहिल्या अनऑफिशियल कसोटीत इंडिया-ए चा स्कोअर 333/4, ध्रुव जुरेल-शेख...

0
श्रीलंका 'ए' संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत 'ए' संघाने ४ गडी गमावून ३३३ धावा केल्या. भारतीय सलामीवीर साई सुदर्शनने आपल्या प्रथम-श्रेणी...

ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...

0
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...

'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन...

0
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून...
error: Content is protected !!