Homeदेश-विदेशकाश्मीरमधील 'अंबानी' तुम्हाला माहितीये का? दहशतवादाच्या छायेत उभारला अब्जावधींचा उद्योग

काश्मीरमधील ‘अंबानी’ तुम्हाला माहितीये का? दहशतवादाच्या छायेत उभारला अब्जावधींचा उद्योग


ग्रँड ममताझ हॉटेल : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असं विचारल्या तर लहान मुलादेखील सांगतो मुकेश अंबानी. धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी उद्योगाला नवीन उंचीवर नेलं. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपलं उद्योग विस्तारला आहे. जेव्हा आपण काश्मीरबद्दल बोलतो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर दहशवादी हल्ला आठवतो. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा नाहक बळी गेला. जम्मू – काश्मीरमध्ये अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. काश्मीर हे कायम दहशतवादीखाली वावरत असतं. पाकिस्तानच्या नापाक कारवायामुळे इथे एक प्रकारची अशांतता पसरली आहे. अशा या काश्मीरमध्ये एका उद्योगपतीने आपलं नाव मोठं केलंय. या व्यक्तीला काश्मीरमधील अंबानी म्हणून ओळखलं जातं.

कोण आहेत काश्मीरमधील अंबानी?

आम्ही बोलत आहोत, काश्मीरच्या मुश्ताक अहमद छाया यांनी धैर्याने “ग्रँड मुमताज” ही हॉटेल साखळी स्थापन केली असून त्यांनी हे साम्राज्य काश्मीरपासून दिल्लीपर्यंत उभारलंय. मुश्ताक अहमद छाया यांनी 1984 मध्ये गुलमर्गमधील एका छोट्या हॉटेलपासून सुरुवात केली आणि पर्यटन क्षेत्रात प्रवेश केला. सध्या त्यांच्याकडे जम्मू-काश्मीर आणि दिल्लीमध्ये एकूण 14 हॉटेल्स आणि 450 हून अधिक खोल्या आहेत. आज त्यांचा मुश्ताक हॉटेल ग्रुप काश्मीर, जम्मू आणि दिल्लीमध्ये पसरलेला आहे. ज्याची रेडिसन, एलटीएच आणि ब्लूम सारख्या प्रतिष्ठित ब्रँडसोबत भागीदारी आहे. (Ambani of Kashmir mushtaq ahmad chaya He built a multi billion dollar industry under the shadow of terrorism)

काश्मीरच्या खोऱ्यांपासून ते देशाच्या राजधानीपर्यंत, मुश्ताक हॉटेल ग्रुप भारतीय हॉटेल उद्योगात एक प्रतिष्ठित नाव म्हणून उदयास आले आहे. नवी दिल्लीत ग्रँड मुमताज (काश्मीर), जेहलम रिसॉर्ट्स (जम्मू) आणि राणी कॅसल आणि पी-51 सारख्या हॉटेल्ससह, हा समूह देशाच्या विविध भागात उत्कृष्ट सेवांसाठी ओळखला जातो. मुश्ताक ग्रुपची हॉटेल्स नैसर्गिक सौंदर्यासोबतच अत्याधुनिक डिझाइनचे प्रदर्शन करतात. ही हॉटेल्स काश्मीरच्या टेकड्या, वाहत्या नद्या, बर्फाच्छादित लँडस्केप्स आणि गोल्फ कोर्सच्या विहंगम दृश्यांमध्ये वसलेली आहेत.

या हॉटेलमधील पदार्थ खूप प्रसिद्ध!

मुश्ताक ग्रुपच्या रेस्टॉरंट्समध्ये चायनीज, कॉन्टिनेंटल, इंडियन, मुघलाई, काश्मिरी वझवान आणि थाई असे विविध पदार्थ मिळतात. शाकाहारी जेवणाचीही विशेष व्यवस्था आहे. याशिवाय, मुश्ताक हॉटेल ग्रुप पर्यटकांसाठी परवडणारे आणि वैयक्तिकृत टूर पॅकेजेस देखील प्रदान करते. मुश्ताक अहमद छाया यांनी हे सिद्ध केले आहे की, जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर दहशतवादाच्या सावलीतही व्यवसायाला नवीन उंचीवर नेता येते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!