HomeमनोरंजनFan falls from 21 feet high stand, now fighting for death; Video...

Fan falls from 21 feet high stand, now fighting for death; Video Viral Pittsburgh Pirates game | मैदानावर घडला दुर्दैवी अपघात! 21 फूट उंच स्टँडवरून पडला चाहता, आता देतोय मृत्यूशी झुंज; Video Viral


क्रीडा क्षेत्रातून एक वाईट घटना समोर आली आहे. सामन्यादरम्यान एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. याने अनेकांना धक्का बसला आहे. बुधवारी अमेरिकेतील पिट्सबर्ग येथे बेसबॉल सामन्यादरम्यान एक 20 वर्षीय चाहता स्टेडियमच्या स्टँडवरून पडला. हा चाहता कवान मार्कवुड नावाचा माजी कॉलेज फुटबॉल खेळाडू (Who is Kavan Markwood) असल्याचे सांगितची माहिती मिळत आहे. बुधवारी पिट्सबर्गमधील पीएनसी पार्क स्टेडियममध्ये पिट्सबर्ग पायरेट्स आणि शिकागो कब्स यांच्यातील मेजर बेसबॉल लीग 2025 सामना पाहण्यासाठी कवान मार्कवुड उपस्थित होता.

नक्की कशी घडली घटना?

बेसबॉलच्या या सामन्यादरम्यान अचानक कवन मार्कवूडसोबत एक मोठा अपघात झाला. हा प्रकार अतिशय धक्कादायक होता. या सामन्यात कवान मार्कवुड पिट्सबर्ग पायरेट्स संघाला चिअर करत होता.अँड्र्यू मॅककचेनने पिट्सबर्ग पायरेट्सला शिकागो कब्सवर 4-3 अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर लगेचच ही घटना घडली. या दरम्यान, कवन मार्कवुडने आनंद साजरा करायला सुरुवात केली, परंतु अचानक तो स्टेडियम स्टँडवरून पडला.  कवन पडला त्या स्टँडची उंची सुमारे 21 फूट असल्याचे सांगितले जाते.

हे ही वाचा: “आमच्यासोबत खेळायचा, तो 16 वर्षांचा…”, वैभव सूर्यवंशीच्या वयाबद्दल जवळच्या व्यक्तीने केला मोठा दावा, Video Viral

हे ही वाचा: ज्या कारणाने धनश्रीसोबत घटस्फोट झाला त्यासाठीच चहल महिन्याला खर्च करणार 3 लाख; RJ महवश कनेक्शन चर्चेत

स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले

पिट्सबर्गच्या पीएनसी पार्क स्टेडियममधील स्टँडपासून सुमारे 21 फूट खाली पडल्यानंतर कवान मार्कवुडला गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. कवान मार्कवुडची प्रकृती अजूनही गंभीर आहे. हा मोठा अपघात होताच खेळ थांबवण्यात आला. कॅवन मार्कवुड जमिनीवर बेशुद्ध पडला होता. यानंतर, मैदानावर उपस्थित असलेल्या संघाने ताबडतोब कवान मार्कवुडला स्ट्रेचरवर ठेवले आणि त्याला अ‍ॅलेघेनी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कवन मार्कवुडवर उपचार सुरू होते आणि तो आयुष्याशी झुंज देत आहे.

हे ही वाचा: RR vs MI: रोहितच्या रिव्ह्यूवरुन वाद … वेळ संपल्यानंतर हातवारे, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

प्रकृती अजूनही गंभीर

कवान मार्कवुडची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तो मृत्यूशी झुंज देत आहे. हा व्हायरल व्हिडीओ बघून चाहत्यांना धक्का बसला आहे. या व्हीओडीमुळे स्टेडियमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पिट्सबर्गच्या पीएनसी पार्क स्टेडियममधील अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे कोणतेही फुटेज जारी केलेले नसले तरी, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने घडलेली घटना उघड झाली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ज्येष्ठ महिन्याची अंतिम तिथी 29 जूनला:भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचा अभिषेक करा, हनुमानजींसमोर दिवा लावून...

0
आज (26 जून) ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी आहे. या महिन्याची अंतिम तिथी म्हणजेच पौर्णिमा 29 जून रोजी आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला संत...

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत

0
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये...

राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब...

1 जुलैपासून पासपोर्ट काढणे महाग होईल:सामान्य श्रेणीतील पासपोर्ट ₹2,500 आणि तत्काळ ₹5,000 मध्ये मिळेल,...

0
1 जुलैपासून पासपोर्ट काढणे किंवा पुन्हा जारी करणे महाग होईल. केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 36 पानांच्या सामान्य पासपोर्टचे...
spot_img

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत

0
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये...

साई सुदर्शनने श्रीलंका-ए विरुद्ध शतक झळकावले:पहिल्या अनऑफिशियल कसोटीत इंडिया-ए चा स्कोअर 333/4, ध्रुव जुरेल-शेख...

0
श्रीलंका 'ए' संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत 'ए' संघाने ४ गडी गमावून ३३३ धावा केल्या. भारतीय सलामीवीर साई सुदर्शनने आपल्या प्रथम-श्रेणी...

ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...

0
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...

'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन...

0
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून...
error: Content is protected !!