Homeदेश-विदेशपाकिस्तानमध्ये पुन्हा संपल्यावर असलेल्या पहलगम दहशतवादी हल्ला बीएलएने ताज्या बातम्या मारल्या

पाकिस्तानमध्ये पुन्हा संपल्यावर असलेल्या पहलगम दहशतवादी हल्ला बीएलएने ताज्या बातम्या मारल्या

बलुच लिबरेशन आर्मीने इसिसला ठार मारले: पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानाविरोधातील भूमिकांमध्ये आणखी भर पडली आणि या देशापुढं असणारी संकटं आणखी वाढली. एकिकडे दहशतवादाचं समर्थन करण्याचा आरोप पाकिस्तानवर लावला जात असतानाच दुसरीकडे याच पाकिस्तानात बलूच लिबरेशन आर्मी (BLA) नं पुन्हा एकदा देशाच्या लष्कराला सुरुंग लावला आहे. नुकतंच बीएलएनं केलेल्या दाव्यानुसार पासनी प्रांतामध्ये त्यांनी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करणाऱ्या एका गुप्तहेराचा खात्माक केला आहे.

बीएलएनं दावा करत सांगितल्यानुसार तीन विविध कारवायांमध्ये बलूच आर्मीनं पाकच्या सैन्यातील, पोलीस दलातील आणि इतर कारवायांसाठी सेवेत असणाऱ्या वाहनांवर निशाणा साधत मुख्य राष्ट्रीय महामार्गावरच नाकाबंदी केली आहे. बीएलएच्या माहितीनुसार ठार करण्यात आलेल्या अधिकाऱ्याची ओळख पटली असून, पंजाबच्या खुशाब जिल्ह्यात असणाऱ्या चोरंगी जोहराबादनजीक हकीम वाला निवासी मुहम्मद नवाज अशी त्याची ओळख.

हेसुद्धा वाचा : India-Pak War: दोन मिनिटांच्या आत सज्ज व्हा! वायुदलाला केंद्र सरकारचे आदेश, काहीतरी मोठं घडण्याचे संकेत

बीएलएनंच यासंदर्भातील माहिती जारी करत नवाज पाकिस्तानी लष्कर आणि इतर एजंटसह प्रवास करत असतानाच त्याचा खात्मा करण्यात आल्याचं सांगितलं. या हल्ल्यात सलमान नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका एजंटचाही खात्मा करण्यात आला होता. तर, एजंट शाह नजर बीएलएच्या या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले आणि पाक लष्कराचं वाहन उध्वस्त झालं.

ग्वादरमध्ये आयएसआयचा वावर….

मुहम्मद नवाज ग्वादर इथं पाकिस्तानच्या या गुप्तचर यंत्रणेचा वावर असून, तिथं ते अनेक कारवायांसाठीचे कट रचत होते. इथं जीराबद्वारा त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आला. जेव्हा नवाजच्या वाहनाचा ताफा पसनीपाशी आला तेव्हात बीएलएनं रिमोट कंट्रोलच्या मदतीनं इथं भयंकर आयईडी स्फोट घडवून आणला. इथं सिक्रेट एजंटचा खात्मा करत असतानाच तिथं पाकिस्तानच्या लष्करावर बीएलएनं जामकी टँक क्षेत्रातही स्नायपर हल्ला चढवला. बलूच लिबरेशन आर्मीनं या सर्व हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत इथऊन पुढंही पाक सैन्यावर हे असे जीवघेणे हल्ले होतच राहतील असा थेट इशारा दिला.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...
spot_img

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!