Homeमनोरंजनफक्त 7.99 लाखात खरेदी करा महिंद्राची ही SUV; सेफ्टीमध्ये नाही तोड

फक्त 7.99 लाखात खरेदी करा महिंद्राची ही SUV; सेफ्टीमध्ये नाही तोड


महिंद्रा बजेट अनुकूल एसयूव्ही: भारतामध्ये सबकॉम्पॅक्ट एसयूवीज खरेदी करण्याचा ट्रेंड हा जवळपास गेल्या 5 वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात आता कार निर्माता कंपन्या या सेगमेंटवर सर्वाधिक लक्ष देत आहेत. याचं कारण म्हणजे या एसयूव्हींची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांची विक्री वाढण्याचं कारण म्हणजे त्यांची किंमत ही इतर गाड्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. या सेगमेंटमध्ये महिंद्राच्या XUV300 चा देखील समाविष्ट आहे. हे लक्षात घ्या की या एसयूवीला 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे आणि तिची किंमतही बजेटमध्ये बसते. जर तुम्ही ही एसयूवी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला खास स्पेसिफिकेशन्स सांगणार आहोत.

किंमत

ही एसयूवी 7.99 लाख रुपये पासून सुरू होते. ती चार ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे – MX, AX, AX5 आणि AX7. तथापि, इंजिन ऑप्शन्स XUV300 सारख्याच आहेत, पण डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे अपडेट करण्यात आले आहेत. डिझाइन थोडं वेगळं आहे,

इंजिन

या एसयूवीमध्ये तीन इंजिन ऑप्शन्स आहेत

1.2 एल टर्बो पेट्रोल (110 बीएचपी)
1.2 लिटर डायरेक्ट इंजेक्शन टर्बो पेट्रोल (131 बीएचपी)
1.5 लीटर डिझेल (117 बीएचपी)
त्यात 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, 6-स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचे ऑप्शन आहे. इंटीरियर्स XUV400 इलेक्ट्रिक एसयूवी सारखे दिसतात.

वैशिष्ट्ये

या एसयूवीमध्ये पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अपडेटेड 7-स्पीकर हार्मन कार्डन म्युझिक सिस्टम, 10.25-इंच फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ड्यूल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखी आधुनिक फीचर्स आहेत. यामध्ये ADAS लेवल-2 आणि 360 डिग्री कॅमेरा देखील दिला आहे.

हेही वाचा : दिल्ली, न्यू दिल्ली आणि NCR मध्ये काय आहे फरक तुम्हाला माहितीये?

त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त विक्री झालेल्या गाड्यांमध्ये ही एक गाडी आहे. दरम्यान, ही गाडी स्पेशियस आहे. त्यामुळे प्रवास करणं देखील सोपं आहे. तुम्हाला गाडी खरेदी करायची असल्यास आणि तुमचा हा बजेट असेल तर तुम्ही महिंद्राच्या XUV300 घेण्याचा विचार करू शकता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!