HomeमनोरंजनPakistan cricketer Babar Azam is linked to Pahalgam terror attack viral post...

Pakistan cricketer Babar Azam is linked to Pahalgam terror attack viral post manipulated see Fact Check | पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी क्रिकेटपटू बाबर आझमचा संबंध? लष्कराने प्रसिद्ध केलेल्या स्केचने सगळ्यांनाच बसला धक्का


पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम कनेक्शन: काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच भ्याड दहशतवादी हल्ला झाला. यावेळी निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून दहशतवाड्यांची शोध मोहीम सुरू आहे. या शोध मोहिमेदरम्यान भारतीय लष्कराने पहलगामवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत. आता या स्केचेसवरून सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. या स्केचेसमध्ये दिसणाऱ्या एका दहशतवाद्याच्या फोटोची तुलना नेटिझन्स पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमच्या फोटोशी करत आहेत. ज्याचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

काय आहे सत्य?

डॉन या तथ्य तपासणी म्हणजेच फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाइटच्या वृत्तानुसार, बुधवार, 23 एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला, जे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांचे रेखाचित्र होते. त्यातील एकाच स्केच बघून लोकांनी बोलायला सुरुवात केली की की हे चित्र पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमसारखे दिसते. परंतु, यात काहीही तथ्य नाही. रिपोर्ट्सनुसार, हा व्हायरल फोटो एडिट करण्यात आला आहे. लष्कराने प्रसिद्ध केलेला फोटो बाबर आझमच्या फोटोसारखा अजिबात दिसत नाही.

हे ही वाचा: IPL 2025: ‘हे योग्य नाही…’, सनरायझर्सविरुद्धच्या पराभवानंतर धोनी संतापला, कोणाला धरले जबाबदार?

पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचे फॅक्ट चेकमधून समोर आले आहे. लष्कराने जारी केलेल्या दहशतवाद्याचा फोटो पाकिस्तानी खेळाडूशी जुळत नाही.

हे ही वाचा: “अर्शद नदीमला आमंत्रित करण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल…”; ट्रोलिंगनंतर नीरज चोप्राचं स्पष्टीकरण

पहलगम दहशतवादी

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केल्यानंतर, २६ जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतेक लोक हे ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते. या प्राणघातक हल्ल्यांनंतर, जगभरात याचा निषेध केला जात आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंनीही हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. विराट कोहलीनेही या हल्ल्याला भ्याड म्हटले आहे तर अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाद्वारे या घटनेवर दुःख व्यक्त केले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!