जामोद येथील ऐतिहासिक पुरातन जैन मंदिर जैन धर्मीयांसाठी प्रसिद्ध व श्रद्धेचे स्थान आहे. या मंदिराला पौराणिक इतिहास असून मंदिरातील मूर्तींची ओळख ही विशिष्ट चिन्हांवरून केली जाते. मंदिरांची चित्रकारीही अप्रतिम व मनमोहक साकारलेली आहे. याकरता विशिष्ट झाड-
?
या जैन मंदिरातील साधारणतः एक महिना अगोदर १४ मूर्ती या छत्तीसगढ येथील भिलई, दुर्ग येथे हलवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक पंच धातूची एक फुटाची मूर्ती तसेच १३ पाषाणापासून बनवलेल्या मूर्तीचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. सध्या स्थितीत मंदिरामध्ये वीस पंचधातूंच्या छोट्या मूर्ती व एक संगमरवरची आदिनाथ भगवानची मूर्ती अस्तित्वात असल्याचेही निदर्शनास आले. जैन मंदिरांच्या चित्रांमध्ये २४ तीर्थंकरांच्या जन्माच्या विविध कथांचेही चित्रण केले आहे. हे चित्र आजही तत्कालीन अप्रतिम कलेची साक्ष देत आहेत.
एवढेच नसून वेरूळ, अजिंठा येथील चित्रांच्या नंतर जामोद येथील जैन मंदिरातील चित्रे प्रसिद्ध असलेले आहे. या मंदिरातील चित्र, रंगरंगोटी इत्यादी पद्धतीची चित्रे ही वेरूळ-अजिंठाच्या शैलीवर आधारित असलेले लक्षात येते. येथील मंदिराच्या गर्भगृहामध्ये २४ तीर्थंकर यांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. साक्षरता कनेक्टिव्हिटी रस्त्याची सुविधा : पक्का रस्ता , एस. टी. बसची व्यवस्था रेल्वे सुविधा : नाही वैशिष्ट्ये : हे गाव महाभारतकालीन विराट राजाची राजधानी असल्याची आख्यायिका आहे. येथे पांडव कालीन बेंबळेश्वर मंदिरही आहे. शाहजहाँनची पत्नी मुमताज येथेच आजारी पडल्याचा इतिहास आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून
मंदिराचा इतिहास ६०० वर्षांपूर्वीचा हे जैन मंदिर दिगंबर पंथीयांचे असून या मंदिरांच्या चित्रांमध्ये जामोद गावाचा तत्कालीन नकाशा तटबंदी, बुरुज हे देखील चित्रित केल्याचे आढळून येते. या मंदिराचा इतिहास जवळजवळ ५०० ते ६०० वर्षांपूर्वीचा असल्याचे लक्षात येते. डेक्कन कॉलेज ऑफ पुणे यांनी जामोद येथील जैन मंदिरांच्या पेंटिंगवर संशोधन केलेले आहे, अशी माहिती वैभव जैन यांनी दिली.






























