Homeदेश-विदेशया प्रदेशातील आव्हानांना सामोरे जाणा .्या फॉरेस्ट आर्मीच्या एएनएफ फोर्समध्ये लपून बसलेल्या...

या प्रदेशातील आव्हानांना सामोरे जाणा .्या फॉरेस्ट आर्मीच्या एएनएफ फोर्समध्ये लपून बसलेल्या दहशतवादी दहशतवादी दहशतवादी तपशील माहिती आहेत


पहलगॅम दहशतवादी हल्ला नवीनतम अद्यतनः जम्मू काश्मीरच्या पहलगाम क्षेत्रामध्ये 22 एप्रिल 2025 रोजी पाच ते सहा दहशवाद्यांनी पर्यटकांना निशाण्यावर घेत एकच हाहाकार माजवला. सहसा चहा-कॉफी किंवा अल्पोपहारासाठी पर्यटक जिथं येतात तिथंच अचानक गोळीबार सुरू झाला आणि एका क्षणात 26 जणांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून, बायका- मुलांच्या मनात भीती टाकून हे दहशतवादी पसार झाले.

जोपर्यंत संरक्षण यंत्रणांना यासंदर्भातील माहिती मिळाली, तोपर्यंत फार उशिर झाला होता. नंदनवनातील एका सुरेख ठिकाणी अनेकजण मृत्यूशय्येवर होते. मुळात पहलगाम हे गर्द झाडीचं वनक्षेत्र. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इथं 10 फुटांपर्यंत बर्फाची चादरस पाहायला मिळते. अशा या भागात जिथं सामान्यांना जगणं आव्हानात्मक ठरतं तिथंच दहशतवादी कारवाया करणाऱ्यांसाठी मात्र इथं बरंच फोफावतं. हे वनक्षेत्र पहलगामपासून ते अगदी अनंतनाग जिल्ह्यातील तरालपर्यंत पसरलं असून, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये याच जंगलात लपून बसलेले दहशतवादी या भागातून खालच्या दिशेला येऊन तिथं तळ ठोकतात. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागताच इथं पुन्हा दहशतवादी कारवाया आणि घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढते.

इथंच दिलं जातं प्रशिक्षण…

याच वनक्षेत्रामध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिलं जातं. काश्मीरच्या खोऱ्यात नेमका कुठे पहारा आहे, कुठे शोधमोहिम सुरू आहे, कुठे गस्त आहे या साऱ्याची माहिती या कावेबाजांना असते. वन क्षेत्रांमध्ये चालण्यापासून ते लष्कराला चकवा देत पळ काढण्यापर्यंतचं प्रशिक्षण या दहशतवाद्यांना दिलं जातं.

महत्त्वाची बाब म्हणजे पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांनी 10 मिनिटं बेछूट गोळीबार केला आणि त्यानंतर ते आल्या पावती त्याच मार्गानं मागे पळ काढताना दिसले जिथून ते आले होते. काही क्षणांत इथं लष्कर येणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती, त्यामुळं त्यांनी याच गर्द वनांचा आधार घेत ते तिथं दिसेनासे झाले. लष्कर आणि स्थानिक पोलीस यंत्रणांनी तातडीनं या वनक्षेत्रामध्ये शोधमोहिम हाती घेतली मात्र तरीही हे दशहतवादी सापडले नाहीत. अद्यापही पहलगामच्या या वनक्षेत्रामध्ये त्यांचा वावर असल्यामुळं या संपूर्ण भागाला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सतर्कतेचा इशारा देत पुन्हा अशी अप्रिय घटना घडणार नाही, यासाठीच संरक्षण यंत्रणा प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे.

दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी वनक्षेत्राचा संपूर्ण परिसर पिंजून काढला असता तरीही काही खाचखळगे आणि गुप्त ठिकाणांचा पत्ता मात्र अद्यापही कोणालाच नसल्यानं तिथंच दहशतवादी दडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला हा संपूर्ण भाग अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, येथील प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवर यंत्रणा करडी नजर ठेवत पुन्हा अशी घटना घडणार नाही याची सतर्कता बाळगत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!