Homeमनोरंजनiphone पेक्षा कमाल? चंद्राचा अगदी स्पष्ट फोटो काढणारा 200 मेगापिक्सल कॅमेराचा 'हा'...

iphone पेक्षा कमाल? चंद्राचा अगदी स्पष्ट फोटो काढणारा 200 मेगापिक्सल कॅमेराचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात कधी होणार लाँच?

मनोरंजन (टेक): आयफोन… अगदी कॅमेरासारखे सुस्पष्ट फोटो काढण्याचं स्वातंत्र्य हा फोन देतो आणि यासोबतच फोनमध्ये काही असे फिचर्सही युजरना मिळतात जे स्मार्टफोन वापरण्याचा अनुभवच बदलतात. आतापर्यंत आयफोनला टक्कर देणारे अनेक स्मार्टफोन बाजारात दाखल झाले. पण, त्यातही सर्वांनाच यश लाभलं असं नाही. असं असलं तरीही एक फोन मात्र इथं अपवाद ठरू शकतो. अर्थात आयफोनला टक्कर देऊ शकतो.

शंभर दिडशे नव्हे तर तब्बल 200 मेगापिक्सल इतका कमाल कॅमेरा असणारे दोन स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच केले जाणार आहेत. Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra असे हे स्मार्टफोनचे मॉडेल असून बार्सिलोना इथं सुरु असणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 मध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. ज्यानंतर कंपनीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून हा स्मार्टफोन भारतात नेमका कधी लाँच केला जाणार याचीसुद्धा माहिती दिली.

फिचर्स आणि किंमत पाहूनच घ्या…

जागतिक स्तरावर Xiaomi 15 Ultra या फोनची किंमत दोन प्रकारच्या मेमरी स्टोरेजवर आधारित आहे. यामध्ये 16GB जीबी रॅम आणि 512GB स्टोरेज असणाऱ्या बेस मॉडेलची किंमत EUR 1,499 (जवळपास 1,36,100 रुपये)  इतकी असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतातही फोनची हीच किंमत असेल असंही सांगण्यात येत आहे.

Xiaomi 15 Ultra 6.73  इंच WQHD+ क्वाड कर्व्ड LTPO AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध करून देण्यात आला असून, या फोनची 5,410mAh बॅटरी  90W  वायर्ड तर, 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.

दमदार कॅमेरा सेटअप ही या मोबाईलची जमेची बाजू. हा कॅमेरा इतका कमाल, की कैक मैल दूर असणाऱ्या आभाळातील चंद्राचा फोटोसुद्धा अगदी सहजपणे आणि तितच्याच स्पष्ट रुपात टीपला जाऊ शकतो.

शाओमीच्या या स्मार्टफोनला 1 इंच टाइप LYT-900 सेंसरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, 3x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सलचा सोनी IMX858 टेलिफोटो कॅमेरा 4.3x ऑप्टिकल झूमसह 200 मेगापिक्सलचा ISOCELL HP9 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळं हा फोन सॅमसंग आणि आयफोनला टक्कर देईल यात वाद नाही. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देणगी चोरी प्रकरणी VHPने म्हटले- हिशोबासाठी ट्रस्ट जबाबदार:SITने तपासाची व्याप्ती वाढवावी, मंदिराच्या नावाखाली देणग्या...

0
हरिद्वारमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची दोन दिवसीय बैठक शुक्रवारी संपली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विहिपने अयोध्या राम मंदिर देणगी वादाच्या...

आदित्य साहेब, आता मैदानात उतरा अन् गद्दारांना जागा दाखवा!:शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनी नितीन...

0
शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'दंगलकार' नितीन चंदनशिवे यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने उपस्थित प्रेक्षकांची व शिवसैनिकांचे मने जिंकली आहेत. आदित्य साहेब, आता...

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण...

0
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन...

ऑगस्ट 2026 सर्व 12 चिन्हांसाठी राशिचक्र अंदाज

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा20 जूनच्या रात्रीपासून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 2 ऑगस्टपर्यंत राहील. वृषभ शुक्राच्या मालकीची रास आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य...
spot_img

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...
error: Content is protected !!