HomeमनोरंजनSeema Sajdeh on Life After Divorcing Sohail Khan : सोहेलला घटस्फोट दिल्यानंतर...

Seema Sajdeh on Life After Divorcing Sohail Khan : सोहेलला घटस्फोट दिल्यानंतर आयुषय कसं बदललं? ‘या’ गोष्टींचा करावा लागला सामना सीमा सजदेहचा खुलासा


सोहेल खानला घटस्फोट घेतल्यानंतर जीवनावरील सीमा सजदेह: बॉलिवूड अभिनेता सोहेल खाननं 1998 मध्ये सीमा सजदेहसोबत लग्न केलं. पण 2002 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतलाय. आता सीमानं तिच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे की ती काय विचार करते. इतकंच नाही तर त्या सगळ्याचा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला. सीमानं सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर काहीही विचार न करणं आणि प्रत्येक गोष्टीसाठी समोरच्याला जबाबदार ठरवनं हे खूप सोपं असतं.

सीमानं सांगितलं की लग्नानंतर काही प्रमाणात ती त्याच्यावर अवलंबून होती आणि घटस्फोटानंतर ती स्वावलंबी व्हावं लागलं. त्यामुळे हेल्थ इंश्योरंसपासून सगळ्या गोष्टी तिला सांभाळाव्या लागल्या. सीमानं ‘द हीलिंग सर्किल’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की घटस्फोटा हा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला होता. सीमानं सांगितलं की घटस्फोटाच्या दरम्यान, अनेक गोष्टींवर तिनं स्वत: काम केलं आणि विभक्त झाल्यानंतरही अनेक गोष्टी या स्वत: कराव्या लागतात. त्यात एक सर्जरीनंतर हेल्थ इन्शोरन्सशी संबंधीत सगळ्या गोष्टी देखील होत्या. या सगळ्या अनुभवांनंतर तिला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यास शिकवलं. सीमानं सांगितलं की आज तिला वाटतं की आधीच्या तुलनेत ती आता चांगली झाली आहे आणि खासगी लेव्हलवर ती आता सावारली आहे.

खासगी आयुष्यातील ग्रोथविषयी बोलत सीमा म्हणाली, आजच्या तारखेला ती एकटी डिनरला जाण्यापासून एकटी प्रवास करण्यापर्यंत आणि प्रत्येक छोट्या गोष्टी करताना स्वत: ला कम्पलीट असल्याचं जाणवते. सीमा स्वत: तिची कंपनी एन्जॉय करणं शिकली आहे. खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर सीमा आता विक्रम आहूजासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सीमानं तिच्या खासगी आयुष्याला घेऊन अनेक प्लॅटफॉर्मवर वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय आता तिला वाटतं की वेळेनुसार ती आयुष्यात खूप पुढे गेली आहे.

हेही वाचा : 100 पेक्षा जास्त चित्रपट, 40 फ्लॉप, 33 तर प्रदर्शित झालेच नाही; ज्याला सगळ्यांनी दिला नकार आज तोच सुपरस्टार

सीमा सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असल्याचं दिसते. सीमा ही सगळ्यात शेवटी ‘Fabulous Lives vs Bollywood Wives’ या नेटफ्लिक्सवरील शोमध्ये दिसली होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!