Homeमनोरंजनटॉप स्कूटर अंडर 1 लाख अ‍ॅक्टिव्ह टीव्ही ज्युपिटर यामाहा

टॉप स्कूटर अंडर 1 लाख अ‍ॅक्टिव्ह टीव्ही ज्युपिटर यामाहा

मनोरंजन (ऑटो): भारतात ज्याप्रमाणे काही बाईकना गावखेड्यापासून ते अगदी शहरांपर्यंत सामान्यांकडून कमाल पसंती मिळते आणि प्रवास या बाईकमुळं सोपा होऊन जातो; अगदी त्याचप्रमाणे स्कूटरनासुद्धा प्राधान्य दिलं जातं. महिला बाईकस्वार असो किंवा पुरूष, स्कूटर हे अनेकांसाठीच प्रवासाचं अतिशय कम्फर्टेबल साधन.

बाईकच्या तुलनेत वजनानं काहीशा कमी तरीही तितक्याच भक्कम आणि कार्यक्षम असा या स्कूटर प्रवास सुकर करण्यासोबतच सामान वाहण्यापर्यंतच्या कामांसाठीसुद्धा वापरल्य़ा जातात. त्यामुळं चांगला लेग स्पेस, कमाल संतुलन आणि कम्फर्टेबल सीट अशा निकषांना पूर्ण करणाऱ्या स्कूटर खरेदीला अनेक मंडळी प्राधान्य देतात. अशाच काही दमदार स्कूटरचे पर्याय इथं देण्यात आले असून, महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची किंमतसुद्धा खिशावर फारसा ताण टाकणार नाही याची खात्री घेण्यात आली आहे. पाहा अशाच स्कूटरचे पर्याय…

होंडा अ‍ॅक्टिव्ह 6 जी

Honda Activa 6G ची ऑन रोड किंमत 92,181 ते 98,731 रुपयांदरम्यान असून, ती 109.51cc इंजिनमध्ये उपलब्ध आहे. प्रति लीटर 59.5 किमी इतकं मायलेज देणारी ही स्कूटर 85 kmph इतका टॉप स्पीड देते. आतापर्यंत भारतात सर्वाधिक खप होणारं होंडाचं विश्वासार्ह मॉडेल अशी या स्कूटरची ओळख.

सुझुकी प्रवेश

1 लाख रुपयांपासून मिळणारी Suzuki Access स्कूटर 124cc इंजिनसह 8.42 PS इतकी पॉवर जनरेट करते. तर, 45 kmpl इतकं मायलेज देते. जास्त पॉवर आणि चांगल्या परफॉर्मन्सच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही स्कूटर एक उत्तम पर्याय आहे.

यामाहा मोहिनी 125

Yamaha Fascino 125 Fi Hybrid ची ऑनरोड किंमत 99,969 रुपये असून ही स्कूटर 125cc इंजिनमध्ये उपलब्ध आहे. 68.75 kmpl चं मायलेज देणाऱ्या या स्कूटरचा टॉप स्पीड आहे 90 kmph. तरुणाईची रायडिंग स्टाईल लक्षात घेत ही स्कूटर डिझाईन करण्यात आली आहे. 1 लाखांच्या बेस बजेटमध्ये ही स्कूटर पैसा वसूल पर्याय ठरते.

टीव्ही ज्युपिटर

88,561 रुपयांपासून पुढच्या दरात उपलब्ध असणारी TVS Jupiter 1.06 लाखांपर्यंतच्या सर्वाधिक दरात विकली जाते. 113.3cc चं इंजिन असणारी ही स्कूटर 48 kmpl इतकं मायलेज देते. 82 kmph या स्कूटरचा टॉप स्पीड असून, मजबूत पकड, स्मूद रायडिंग आणि उत्तम ग्राऊंड क्लिअरन्ससाठी ही स्कूटर अनेकांनाच भावते. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!