Homeदेश-विदेश'ही' आहे जगातील सगळ्यात सुंदर महिला, Science नं देखील केलं मान्य

‘ही’ आहे जगातील सगळ्यात सुंदर महिला, Science नं देखील केलं मान्य


जगातील सर्वात सुंदर स्त्रिया: अमेरिकेची अभिनेत्री एम्बर हर्डचे जगभरात लाखो चाहते आहेत. एम्बरनं 2004 मध्ये फ्रायडे नाइट लाइट्स या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. जॉनी डेपशी घटस्फोट आणि कारवाईनंतर ती चर्चेत आली होती. त्यावेळी नवरा जॉनी डेप विरोधात असलेला हा खटला ती जिंकू शकली नाही. नवऱ्यासोबतचा हा खटला हरल्यानंतर तिनं सोशल मीडियापासून स्वत: ला लांब केलं आहे. त्यानंतर ती आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.

आता एम्बर हर्ड ही जगातील सगळ्यात सुंदर महिला कशी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याविषयी जाणून घेऊया. गोल्डन रेशियो फिजिकल परफेक्शनचा सगळ्यात चांगला आणि परफेक्ट चेहरा शोधण्याची एक पद्धत आहे. या टेकनिकमध्ये डोळे, भुवया, नाक, ओठ, हनुवटी यासारख्या पॉइंट्सला मार्क करण्यात येतं. त्यानंतर पुन्हा कंप्युटरमध्ये फीड केल्यानंतर त्याच्या आधारावर मॅपिंक करण्यात येते.

आपण इतके योग्य आहात की सौंदर्याचे सौंदर्य कसे आहे?

सुंदरता कशी मोजतात असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर विज्ञानात त्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीला फेशियल मॅपिंग टेकनिक म्हणतात. त्यात काही गोष्टी ठरलेल्या आहेत. ज्यावरून सुंदरता मोजतात. चेहऱ्याच्या सुंदरतेला मोजण्यासाठी ब्यूटी फी के ग्रीक गोल्डेन रेश्योचा वापर करण्यात येतो.

कोणत्या व्यक्तीच्या चेहऱ्याची सुंदरता मोजण्यासाठी चेहरा किती लांब आणि रुंद आहे ते पाहतात. सगळ्यात असलेलं अंतर म्हणजे कानाची लांबी ही नाकाच्या लांबीच्या बरोबर असली पाहिजे. डोळ्यांची रूंदी ही डोळ्यांच्यामध्ये असलेलं अंतर हे एकसारखं असायला हवं.

हेही वाचा : किंग खानच्या पत्नीच्या हॉटेलमध्ये बनावट पनीर! इन्फ्लुएन्सरचा दावा; विराटच्या ‘वन8 कम्यून’मध्ये काय झालं पाहा…

हर्ले स्ट्रीटची सर्जन डॉ. ज्यूलियन डी सिल्वा यांनी याविषयी सांगितलं की हा रीसर्च मी गोल्डन रेशियोच्या आधारावरून केला आहे. यात सगळ्यात जास्त 91.85% एम्बर हर्डचे डोळे, भुवया, नाक, ओठ, हनुवटी, जबडा, चेहऱ्याचा आकार, गोल्डन रेशियोच्या जवळ आहे. एम्बर्ड ही जगातील सगळ्यात सुंदर महिला असलेल्या विज्ञान बोलतं. State of The Art Face Mapping Data च्या म्हणण्या प्रमाणे एम्बर हर्डचा चेहरा जगातील सगळ्यात सुंदर चेहरा आहे. एम्बर्डचा चेहरा 91.85 टक्के अ‍ॅक्युरेटर आहे. हा शोध ब्रिटिशच्या सर्जननं शोधला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

G7 परिषदेसाठी ट्रम्प – मेलोनी फ्रान्समध्ये पोहोचले:राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले- अमेरिका – इराण करार जागतिक...

0
फ्रान्समधील एव्हियन शहरात आजपासून ५२ वी जी ७ शिखर परिषद सुरू होत आहे. ही परिषद १७ जूनपर्यंत चालेल. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,...

मंगळवारचे टॅरो राशीभविष्य:वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळेल, सिंह राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता

0
16 जून, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ किंवा प्रॉपर्टीशी...

केप वर्डेने 2010 च्या चॅम्पियन स्पेनला बरोबरीत रोखले:40 वर्षीय वोजिन्याने 7 बचाव केले, सौदी...

0
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डेने 2010 च्या विजेत्या स्पेनला 0-0 च्या बरोबरीत रोखले आहे. ग्रुप-एच मधील आणखी एका सामन्यात सौदी अरेबियाने दोन...

अभिजीत दिपके नागपूर निषेध अपडेट धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याची मागणी

0
देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून 'कोकरोच जनता पार्टी' आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या...
spot_img

केप वर्डेने 2010 च्या चॅम्पियन स्पेनला बरोबरीत रोखले:40 वर्षीय वोजिन्याने 7 बचाव केले, सौदी...

0
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डेने 2010 च्या विजेत्या स्पेनला 0-0 च्या बरोबरीत रोखले आहे. ग्रुप-एच मधील आणखी एका सामन्यात सौदी अरेबियाने दोन...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...
error: Content is protected !!