Homeपुणे / पिंपरी-चिंचवडपुण्यात बनावट चितळे बाकरवडीची विक्री: पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचीच माहिती वापरली,...

पुण्यात बनावट चितळे बाकरवडीची विक्री: पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचीच माहिती वापरली, ‘चितळे स्वीट होम’वर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांच्या प्रसिद्ध असलेल्या बाकरवडीची कॉपी करून चितळे स्वीट होम नावाने संबंधित बनावट बाकरवडी बाजारात विक्री केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून  ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितळे बंधू मिठाईवाले यांना बाकरवडीच्या संदर्भात वेगवेगळ्या ग्राहकांच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून येणे सुरू झाले. या तक्रारींची दखल घेत चितळे बंधू मिठाईवाले यांनी पाहणी केली असता, कोणीतरी चितळे स्वीट होम नावाने बाकरवडीची पाकिटे विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. चितळे स्वीट होमचे नाव सदर पाकिटांवर वापरून चितळे बंधू मिठाईवाले यांचाच कस्टमर केअर नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ई-मेल आयडी, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स, वेबसाईट याची माहिती पाकिटावर नोंदवण्यात आली असल्याचे दिसून आले आहे. अशाप्रकारे सदर पाकिटे चितळी स्वीट होमचीच असल्याचे भासविण्यात आले आहे. मात्र, या पाकिटांची योग्य प्रकारे तपासणी केली असता, त्याच्या बाकरवडी बनवण्याच्या पत्त्यात फरक आहे. चितळे बंधू मिठाईवाले यांचे भोर तालुक्यात राजे याठिकाणी बाकरवडी तयार करण्याचा मुख्य कारखाना असून पुण्यातील पर्वती इंडस्ट्रियल कॉलनी मुकुंदनगर येथे बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिट्स देखील आहेत. मात्र ,बनावट बाकरवडीच्या पाकिटावर वेगळाच पत्ता दिसून आलेला आहे. याबाबत पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहे.

खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचे फिर्यादी यांना आढळून आले. तसेच त्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी customercare@chitalebandhu.in कस्टमर केअर नंबर 9922944482, व वेबसाईट www.chitalebandhu.in डिटेल्स हे पाकिटांच्या साईड पट्टीवर हुबेहुब छापले असल्याचे दिसून आले. सौ.दिव्य.मराठी.भास्कर.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!