Homeमनोरंजनसुरकुमार यादव यांनी सीएसके जिंकल्यानंतर सुश्री धोनीचे नाव घेऊन डब्ल्यूटीएच शिवम दुबे...

सुरकुमार यादव यांनी सीएसके जिंकल्यानंतर सुश्री धोनीचे नाव घेऊन डब्ल्यूटीएच शिवम दुबे चे विनोद केले.


एलएसजी वि सीएसके: भारताचा आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव. तो त्याच्या संघाच्या तसेच इतर संघांच्या खेळाडूंवर बारीक लक्ष ठेवतो. हे वेळोवेळी त्याच्या सोशल मीडियावरून जाणवते. हेच कारण आहे की सूर्या सोशल मीडियावर दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करण्याची संधी कधीही सोडत नाही.पण यावेळी सुर्याने चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला त्याच्या शानदार कामगिरीबद्दल चिडवले आहे. सीएसकेच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवने त्याच्या इंस्टाग्रामवर शिवम दुबेबद्दल एक स्टोरी शेअर केली आहे.

काय स्टोरी शेअर केली सूर्याने?

सूर्यकुमार यादवने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शिवम आणि महेंद्रसिंग धोनीचा फोटो लावला आहे आणि या फोटोवर एक मजेदार कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले, ‘माही भाई- जर तुम्ही स्ट्राइक दिला तर काय करशील?  दुबे- मी प्रयत्न करेन. माही भाई – जर प्रयत्न करायचेच असेल तर मीच करेल, तू फक्त धावबाद होऊ नकोस.’ शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांच्यात खूप मैत्री आहे. दुबे आणि सूर्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या एकाच संघाकडून खेळतात. हेच कारण आहे की दोघांमध्ये खूप मज्जा होत असते.

हे ही वाचा: IPL 2025: DC vs MI सामन्यात तुफान हाणामारी! महिलेने केली तरुणाची धुलाई, Viral Video

हे ही वाचा: “रोहित शर्माला कर्णधार करा…” शिर्डी साई बाबा मंदिरात पोहोचलेल्या नीता अंबानींना MI च्या चाहत्यांनी केली मोठी मागणी, Video

शिवम दुबेचा खेळ

लखनऊ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात, शिवम दुबेने सीएसकेसाठी 43 धावांची दमदार खेळी केली. दुबेने 37 चेंडूंचा सामना करत 43 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 2 षटकारही मारले. शिवम दुबे व्यतिरिक्त, संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 11 चेंडूत 26 धावा करून सामना संपवला.

हे ही वाचा: जसप्रीत बुमराह आणि करुण नायर एकमेकांशी भिडले…रोहितने मात्र युद्धभूमीवरही घेतली मजा; बघा Viral Video

लखनऊ सुपरजायंट्सने केली प्रथम फलंदाजी

त्याआधी, लखनऊ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 166 धावा केल्या. लखनऊसाठी कर्णधार ऋषभ पंतने 49 चेंडूत 63 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात, सीएसकेने 3 चेंडू शिल्लक असताना 5 विकेट गमावून 168 धावा केल्या आणि सामना जिंकला. या सिजनमध्ये सीएसकेचा 7 सामन्यांपैकी हा दुसराच विजय होता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!