Homeदेश-विदेशघोटाळ्याच्या व्हायरल व्हिडिओने ज्या मुलीला तो ऑनलाइन घोटाळा करण्याचा प्रयत्न करीत होता...

घोटाळ्याच्या व्हायरल व्हिडिओने ज्या मुलीला तो ऑनलाइन घोटाळा करण्याचा प्रयत्न करीत होता त्या मुलीची स्तुती करतो


Viral Video: सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोकांना लुटण्यासाठीही ऑनलाइन पद्धतीने गंडे घातले जात आहेत. लोकही याला बळी पडत असल्याने सायबर गुन्हेगारांचं पेव आलं आहे. मात्र एका तरुणीने आपल्याला गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्कॅमरला त्याच्याच जाळ्यात ओढलं. मुलीची हुशारी पाहून हा सायबर गुन्हेगारही तिचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. फोन कट करण्याआधी त्याने तुला मानलं असं म्हटलं.

व्हायरल व्हिडीओत मुलगी स्कॅमरचा फोन आल्यानंतर व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. समोरील व्यक्ती तिला आपण तुझ्या वडिलांचे मित्र आहोत असं सांगतो. तुझ्या वडिलांनी मला युपीआच्या माध्यमातून काही पैसे पाठवण्यास सांगितलं असल्याची खोटी माहिती तो देतो. यादरम्यान तो आत्मविश्वास आणि प्रेमाने बोलताना दिसत आहे. आपण तुला युपीआच्या माध्यमातून 12 हजार पाठवत असल्याचं तो तिला सांगतो.

सुरुवातीला तो मुलीला 10 रुपये आणि नंतर 10 हजार पाठवतो. मुलीच्या मोबाईलवर अकाऊंटला पैसे जमा झाल्याचा संदेशही येतो. मुलगी हे मेसेज स्क्रीनवर दाखवते. मात्र हा मेसेज बँकेक़डून आलेला नसून, फसवणूक कऱणाऱ्याने पाठवलेला असता. यानंतर तो मुलीला जाळ्यात ओढण्यासाठी 2 हजार रुपये पाठवतो सांगत 20 हजार पाठवतो.

मुलगी 20 हजार रुपये पाठवले आहेत असं सांगताच तो आपली चूक झाली सांगून, 18 हजार रुपये मला परत पाठव असं म्हणतो. यासाठी तो तिला आपला नंबर देतो. पण मुलगी त्याच्याशी त्याचाच गेम खेळत असल्याची कल्पना त्याला नसते. मुलगी त्याने पाठवलेला खोटा मेसेज कॉपी करते आणि तो ए़डिट करुन त्यालाच पुन्हा पाठवते. यानंतर मी तुम्हाला 18 हजार पाठवले असल्याचं ती त्याला सांगते.

“अंकल तुम्हाला 18 हजार पाठवले आहेत,” असं ती आपलं हसू रोखत सांगते. स्कॅमरही आपण पकडले गेल्याचं समजल्यानंतर प्रभावित होतो आणि फोन कट करण्याआधी, ‘मानलं तुला मुली’ असं म्हणतो. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केल्या असून, मुलीचं कौतुक करत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!