HomeमनोरंजनSaif-Kareena Divorce : सैफ अली खान आणि करीना कपूर लग्नाच्या 13 वर्षांनी...

Saif-Kareena Divorce : सैफ अली खान आणि करीना कपूर लग्नाच्या 13 वर्षांनी घेणार घटस्फोट? कोणी केला हा दावा?


सैफ-करीना घटस्फोट : आयफा अवॉर्ड्समध्ये तिचा एक्स प्रियकर शाहिद कपूरला मिठी मारल्यापासून करीना कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. आता पुन्हा एकदा एका ज्योतिषाने त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल एक भाकित केलं आहे. ते सोशल मीडियावर सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरंतर, या व्हिडीओनंतर सैफ अली खानसोबत करीनाचा घटस्फोटाच्या अफवा जोर धरत आहेत. ज्योतिषाने एक मोठा दावा केला आहे की, दोघेही दीड वर्षात घटस्फोट घेऊ शकतात. ज्योतिषाने अशा परिस्थितीचे कारण देखील स्पष्ट या व्हिडीओमध्ये केलं आहे. दरम्यन सगळ्यात महत्त्वाचे जेव्हा सैफ अली खानवर प्राणघात हल्ला झाला होता, तेव्हा करीना कपूर घरात होती. तरीदेखील ती दोन तास हॉस्पिटला गेली नव्हती. खरं तर सैफ अली खान गंभीर जखमी असतानाही करीना कपूर सैफ सोबत हॉस्पिटला गेली नव्हती. त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या या दावात काही तथ्य असेल असं चाहत्यांना वाटतं.

सैफ अली खान आणि करीना कपूर गेल्या 13 वर्षांपासून एकत्र आहेत. दोघेही त्यांच्या मुलांसह आनंदी जीवन जगत आहेत, पण आता एका ज्योतिषाने भाकित केले आहे की पुढील दीड वर्षात त्यांचे नाते संपुष्टात येणार आहे. आयफा अवॉर्ड्समध्ये करीना कपूर शाहिद कपूरला मिठी मारताना दिसली तेव्हा ज्योतिषाचा हा दावाने जोर धरला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये, ज्योतिषी सुशील कुमार सिंह सैफ-करीनाच्या नात्याबद्दल धक्कादायक दावा करत आहेत. सिद्धार्थ कन्नन यांच्या मुलाखतीत त्यांनी ही खळबळजनक भविष्यवाणी केली आहे.

ज्योतिषी एका मुलाखतीत म्हणाले, ‘मी तुम्हाला 2010 मध्येच सांगितले होतं की हे लग्न जास्त काळ टिकणार नाही. सैफ आणि करीना यांच्यातील घरगुती वाद वाढू शकतात आणि दीड वर्षात घटस्फोट होऊ शकतो, असा त्यांचा दावा त्याने केला आहे.

सैफ आणि करीनाचे लग्न 15-16 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही आणि पुढील दीड वर्षात ते वेगळे होऊ शकतात, असे भाकीत ज्योतिषाने केले आहे. मात्र, दोन्ही स्टार्सनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सैफ-करीनाच्या घटस्फोटाच्या चर्चेमुळे चाहतेही गोंधळले आहेत. त्यांच्या नात्यात तणाव आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या भाकिताबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक म्हणतात की ज्योतिषाचा दावा खोटा आहे, तर काहींना वाटते की ते शक्य आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!