HomeमनोरंजनKapil Sharma Weight Loss Users Comment he is on Ozempic after Drastic...

Kapil Sharma Weight Loss Users Comment he is on Ozempic after Drastic Transformation; ‘वजन कमी करण्याचं औषध घेतलं का?’ कपिल शर्माचा Weight Loss पाहून चाहत्यांना शॉक


प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अभिनेता कपिल शर्माच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. नुकतेच कपिल शर्मा विमानतळावर दिसला. या काळात तो खूप बारीक दिसत होता. कपिलने अनेक किलो वजन कमी केले आहे. यानंतर, चाहत्यांचा असा विश्वास आहे की कपिल आता अधिक तंदुरुस्त झाला आहे. तर अनेक चाहत्यांनी तो आजारी दिसत असल्याचे सांगितले.

कपिल शर्माचे वजन कमी झाल्याच्या बातम्यांमुळे सोशल मीडिया वापरकर्तेही त्याच्या तब्येतीबद्दल चिंतेत पडले. ओझेम्पिक बद्दलही चर्चा सुरू झाली आहे. या औषधाच्या वापरामुळे विनोदी कलाकाराचे वजन कमी झाले आहे असे चाहत्यांचे मत आहे. यापूर्वी करण जोहर आणि राम कपूर सारख्या प्रसिद्ध व्यक्तींवरही असेच आरोप करण्यात आले आहेत. कपिलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध कमेंट्स केल्या.

कपिल शर्मामध्ये दिसतंय ट्रान्सफॉर्मेशन

कपिल शर्माला नुकतेच विमानतळावर पाहिले गेले. यावेळी तो राखाडी रंगाच्या पोशाखात दिसला. त्याने राखाडी शूज आणि काळ्या चष्म्यामध्ये दिसत आहे. युझर्सला कपिलचा हा ट्रान्सफॉर्मोशन पाहून खूप मोठा धक्का बसला आहे. कारण तो पूर्वीपेक्षा खूपच बारीक दिसत होता. कपिल शर्माचा वजन कमी करण्यावर युझर्सनी अनेक कमेंट केल्या आहेत. तसेच त्याच्या प्रकृतीबद्दलही लोक चिंता व्यक्त करत आहेत.

एवढं वजन केलं कमी

कपिल शर्माने कमी वेळात सुमारे 10 ते 11 किलो वजन कमी केलं केले. यासाठी त्याने काय खाल्ले आणि किती वेटलॉस केली याची माहिती त्याचे फिटनेस प्रशिक्षक योगेश भटेजा यांनी दिली आहे. योगेश यांनी सांगितले की, वजन कमी करण्याच्या प्रवासादरम्यान कपिलच्या आहारात भाज्या आणि फळांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले होते. याचा फायदा केवळ शरीरालाच नाही तर त्वचेलाही झाला.

कपिलला या गोष्टीचा झाला फायदा

याशिवाय कपिलच्या आहारात मासे आणि भरपूर सॅलड देखील समाविष्ट करण्यात आले. तो उकडलेले अन्न खाऊ लागला. यामुळे त्याला वजन कमी करण्याच्या प्रवासात खूप मदत झाली. योगेशच्या मते, कपिल त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात दररोज 2 तास वर्कआऊट करायचा. वर्कआऊटकडे त्याने कधीच दुर्लक्ष केलं नाही. कितीही काम असले तरी कपिल दररोज व्यायाम करत असे. कपिल शर्माच्या वर्कआउटमध्ये हायड्रो वर्कआउटचा मोठा समावेश असल्याच कोच सांगतात. यासोबतच त्याने वेट ट्रेनिंग आणि किक बॉक्सिंग देखील केले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!