Homeसांस्कृतिक‘या’ वेळेत चुकूनही आंघोळ करु नये, ज्योतिषशास्त्रानुसार ते अशुभ; तर हे आहे...

‘या’ वेळेत चुकूनही आंघोळ करु नये, ज्योतिषशास्त्रानुसार ते अशुभ; तर हे आहे वैज्ञानिक कारण

आरोग्यासाठी आपण रोज आंघोळ करतो. आंघोळीमुळे शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यालाही फायदा होतो. उत्तम आरोग्यासाठी आंघोळीबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार दुपारी आंघोळ करणे अशुभ मानले गेले आहे. तर यामागे वैज्ञानिक कारणही सांगण्यात आलंय. (should not take bath at this time as it is inauspicious according to astrology here is the scientific reason in marathi)

‘या’ वेळेत कधीही आंघोळ करु नये!

ज्योतिषशास्त्रानुसार दुपारी आंघोळ करणे अतिशय अशुभ मानले गेले आहे. शास्त्रांमध्ये याला राक्षसी स्नान असं म्हटलं जातं. जे लोक दुपारी 12 नंतर आंघोळ करतात, त्यांचं जीवन उद्धवस्त होतं. अशा लोकांचं चंद्र, शनि आणि राहू हे तीन ग्रह खराब होतात. या ग्रहांच्या बिघडल्यामुळे ग्रहण आणि विषयोग तयार होतो. या योगामुळे त्यांच्या वडिलांना आणि मुलाला भविष्यात त्रास सहन करावा लागतो. कुटुंबात कधीही शांती आणि सुख नांदत नाही. अशा लोकांचं काम होता होता थांबतं.

म्हणून शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की, 100 कामं सोडून आंघोळ करा आणि 1000 कामं सोडून भोजन करा.

ज्योतिषशास्त्रानुसार आंघोळीसाठी शुभ मुहूर्त

ब्रह्म मुहूर्त – पहाटे 3.30 ते पहाटे 5.30 पर्यंत असतो.

शिव मुहूर्त – सकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत

हरी मुहूर्त – सकाळी 8 ते सकाळी 10 वाजेपर्यंत

तर हे आहे वैज्ञानिक कारण!

दुपारच्या वेळी आंघोळ करणे टाळायला हवे, कारण जेवणानंतर लगेच आंघोळ केल्यास पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या येऊ शकतात.

पचनक्रियेवर परिणाम:

जेवणानंतर लगेच आंघोळ केल्यास, पचनशक्ती कमी होते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही.

आंघोळ करताना शरीराचे तापमान कमी होते, ज्यामुळे त्वचेकडे आणि स्नायूंकडे रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे पचनसंस्थेकडे पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, ज्यामुळे अपचन आणि पोटात दुखण्याची समस्या येऊ शकते.

आयुर्वेद जेवणानंतर किमान ३० मिनिटे ते एक तास थांबून आंघोळ करण्याची शिफारस करतो.

सकाळी आंघोळ करणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते, कारण यामुळे शरीर फ्रेश आणि उत्साही वाटते.

आयुर्वेदात रात्री आंघोळ करणं चुकीचं मानलं जातं, विशेषतः लांब आणि दाट केस असलेल्या लोकांसाठी, रात्री आंघोळ केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.

कडक उन्हात दुपारी आंघोळ केल्याने अनेक आजारांचा धोका असतो.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!