Homeमहाराष्ट्रपोलिस अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर घोटी येथे पिकवले "मियाझाकी'' आंबे:4 वर्षांत 8 किलो उत्पादन‎,...

पोलिस अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर घोटी येथे पिकवले "मियाझाकी” आंबे:4 वर्षांत 8 किलो उत्पादन‎, भारतात किलोला 2 लाख रुपयांचा भाव

स्थानिक गुन्हे शाखेतून निवृत्त झालेले आणि मूळचे‎नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील असलेले किसन‎‎नजन पाटील यांनी आपल्या चार‎‎वर्षांच्या अथक मेहनतीतून‎‎जपानमधील अत्यंत दुर्मिळ‎‎मानला जाणारा “मियाझाकी”‎‎आंबा घोटी येथील मातीत‎‎यशस्वीपणे पिकवला आहे.‎‎पहिल्याच बहारात त्यांनी तब्बल‎‎८ किलो आंब्यांचे यशस्वी‎उत्पादन घेतले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या‎आंब्याला प्रति किलो ३ लाख रुपयांपर्यंतचा उच्चांकी‎भाव मिळतो. भारतात याला दीड ते दोन लाख रुपये‎किलोचा भाव मिळतो.‎ निवृत्तीनंतर पाटील यांनी देशातील विविध‎नामांकित नर्सरींना भेटी दिल्या. या‎शोधमोहिमेदरम्यान त्यांना हैदराबाद येथील एका‎नर्सरीमध्ये “मियाझाकी” आंब्याचे रोप आढळले.‎अत्यंत महागडे म्हणजेच प्रति रोप १०,००० रुपये या‎दराने त्यांनी ४ वर्षांपूर्वी ३ रोपे विकत आणली. हा‎आंबा गडद लाल-जांभळ्या रंगाचा आणि‎अंड्यासारख्या आकाराचा असून, जपानमध्ये याला‎”ताइयो-नो-तामागो” म्हणजेच “सूर्याचे अंडे” असेही‎म्हणतात. परदेशासह मुंबई, दिल्ली, पुणे यांसारख्या‎मेट्रो शहरांमधील पंचतारांकित हॉटेल्स, हाय-एंड‎एक्झॉटिक फ्रूट मार्केट किंवा थेट ऑनलाइन‎ऑर्डर्सद्वारे बाजारपेठ मिळत आहे. त्यामुळे सामान्य‎शेतकरीही याचे उत्पादन घेऊन विक्री करू शकतात.‎ असे आहे खर्च-उत्पन्नाचे गणित‎ मियाझाकी आंबा हा महागडा आंबा आहे. पाटील यांनी‎प्रतिनग १० हजारांप्रमाणे ३ रदोपे आणली. पहिल्या बहरात ८‎किलदो आंबे आले. भारतीय बाजारात याला दीड ते ददोन लाख‎रुपये प्रतिकिलदो दर मिळतदो. पण यंदा पहिल्या बहरातील आंबे‎विकण्याऐवजी त्यांनी कुटुंब आणि मित्रमंडळींमध्ये भेट दिले.‎या आंब्याला अमेरिका, इंग्लंड, साैदी, दुबई येथेच मदोठी‎मागणी आहे. पुढील वर्षी आंबा निर्यात करणार असल्याचे‎पाटील म्हणाले.‎



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वसंरक्षण शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम

0
हर घर योद्धा स्वसंरक्षण शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; २४४ जणांचा सहभाग, १४४ जणांना प्रशस्तीपत्रके पुणे — युवक आणि युवतींनी स्वसंरक्षणाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे,...

NTA Paper Leak व्याख्या; पॅनेलद्वारे सीबीएसई ओएसएम निविदा प्रश्न

0
नवी दिल्ली31 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानीट पेपरफुटी आणि CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीशी संबंधित विवादांची चौकशी करणाऱ्या संसदीय समितीने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)...

Saptahik Rashifal (Weekly Horoscope) | Saptahik Rashifal (8 To 14 June 2026), Weekly Zodiac...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsSaptahik Rashifal (Weekly Horoscope) | Saptahik Rashifal (8 To 14 June 2026), Weekly Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus,...

अफगाणिस्तानवर फॉलोऑनचे संकट:भारताने 113 धावांत 5 विकेट घेतल्या, अफगाणिस्तान 451 धावांनी मागे; सुथारला 3...

0
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. न्यू चंदीगडमध्ये अफगाणिस्तानने 113 धावांत 5 विकेट गमावल्या. संघ...
spot_img

अफगाणिस्तानवर फॉलोऑनचे संकट:भारताने 113 धावांत 5 विकेट घेतल्या, अफगाणिस्तान 451 धावांनी मागे; सुथारला 3...

0
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. न्यू चंदीगडमध्ये अफगाणिस्तानने 113 धावांत 5 विकेट गमावल्या. संघ...

वैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड-आयर्लंड सहलीत सामील

0
मराठी बातम्याखेळवैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड आयर्लंड ट्रिप मध्ये सामीलक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही इंग्लंड आणि आयर्लंडला...

पुरुष आता कुटुंबाला जास्त वेळ देत आहेत:अमेरिकेत यासाठी 30% कमी पगाराची नोकरीही मान्य, भारतातही...

0
अमेरिकेतील पदवीधर नोकरदार वडील आता करिअरमध्ये पुढे जाण्याऐवजी किंवा जास्त कमावण्याऐवजी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत आहेत. थिंक टँक अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर बॉईज अँड...

जान्हवी कपूरच्या समर्थनार्थ आल्या साउथ अभिनेत्री:म्हणाल्या- ‘पेड्डी’ वादामध्ये अभिनेत्रीला नाही, निर्मात्यांना जबाबदार धरावे; मेकअप...

0
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'पेड्डी' या चित्रपटातील तिच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याबद्दल वाद वाढत आहे. मात्र, आता जान्हवीच्या समर्थनार्थ तिची मेकअप आर्टिस्ट सवलिन...
error: Content is protected !!