Homeदेश-विदेशकर्नाटकने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली, कर्नाटक-आंध्र हे पहिले राज्य...

कर्नाटकने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली, कर्नाटक-आंध्र हे पहिले राज्य ठरले


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • कर्नाटकने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली, कर्नाटक आंध्र हे पहिले राज्य बनले

बेंगळुरू/अमरावती11 मिनिटांपूर्वी

  • लिंक कॉपी करा

मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर औपचारिक बंदी जाहीर करणारी कर्नाटक व आंध्र प्रदेश ही शुक्रवारी भारतातील पहिली २ राज्ये ठरली. कर्नाटकमध्ये १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली जाईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की, १६ वर्षांखालील मुले मोबाइल फोन बाळगू शकतात, परंतु सोशल मीडिया वापरू शकत नाहीत.

यावर नियंत्रणासाठी एक कार्यक्रम तयार केला जाईल. दुसरीकडे, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत सांगितले की, १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी ९० दिवसांत लागू केली जाईल. १३ ते १६ वयोगटातील मुलांबाबत सर्वसमानतेने निर्णय घेतला जाईल. गोवा, महाराष्ट्र व बिहारातही असे धोरण विचाराधीन आहे.

  • इंडोनेशियानेही शुक्रवारी १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे.
  • ऑस्ट्रेलिया-मलेशियातही बंदी लागू आहे. फ्रान्स-पोर्तुगालमध्ये विधेयके मंजूर झाली आहेत.

मुलांना वारंवार आत्महत्येशी संबंधित आशय दाखवू शकते अल्गोरिदम

अमेरिकन सर्जन जनरलच्या ॲडव्हायझरीमध्ये संशोधनाचा हवाला देत म्हटले आहे की, दररोज ३ तास सोशल मीडिया वापरणाऱ्या मुलांमध्ये इतरांच्या तुलनेत नैराश्य दुप्पट आढळले. सोशल मीडियाचा सततचा वापर मेंदूच्या दोन महत्त्वाच्या भागांमध्ये (अमिग्डाला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स) बदल घडवू शकतो, ज्यामुळे मुले छोट्या गोष्टींबाबतही अत्यंत संवेदनशील बनतात. एक तृतीयांश किशोरवयीन मुले मध्यरात्रीपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय असतात. हार्वर्डच्या मते, झोपेची कमतरता अभ्यासातील कमकुवतपणा आणि तणाव सहन करण्याच्या क्षमतेतील घटीशी संबंधित आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!