Homeमनोरंजनभारतीय क्रिकेटपटू दीपक चहरने पत्नी इशानी जोहरसोबत घटस्फोटाची घोषणा केली आहे

भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरने पत्नी इशानी जोहरसोबत घटस्फोटाची घोषणा केली आहे


दीपक चहर घटस्फोट: क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने आंतरराष्ट्रीय पाळतीवर हा खेळ खेळणाऱ्या क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सुद्धा त्यांच्या फॅन्सना खूप उत्सुकतता असते. अशातच आता भारताच्या एका स्टार क्रिकेटरने घटस्फोट घेतल्याची बातमी समोर येतेय. टीम इंडियाचा क्रिकेटर राहुल चहर याने त्याची पत्नी इशानी जौहर हिच्याशी घटस्फोट घेतला आहे. 4 वर्षांपूर्वी 2022 गोवा येथे दोघांनी गोव्यात डिस्टिनेशन वेडिंग केलं होतं. मात्र यांचा संसार फारकाळ टिकू शकला नाही. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्वतः राहुल चहरने याबाबत माहिती दिलीये.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

राहुल चहरने घटस्फोटाची घोषणा केली :

राहुलने आपल्या इंस्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली. यात त्याने कन्फर्म केलं की त्यांनी पत्नी इशानी जौहर हिच्याशी घटस्फोट घेतला आहे. 26 वर्षांच्या या क्रिकेटरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आयुष्यात काय हवे आहे हे त्याला कळायच्या आधीच त्याने 22 वर्षांच्या तरुण वयात लग्न केले. नंतर त्याने कधीही अपेक्षा न केलेले धडे घेतले आणि 15 महिने कोर्टात घालवले.

15 महिने कोर्टात घालवले :

राहुल चहरने पोस्टमध्ये लिहीलं की, ‘स्वतःला, माझे मूल्य किंवा मी खरोखर घडवू इच्छित असलेले जीवन पूर्णपणे समजून घेण्यापूर्वीच, मी कमी वयात लग्न केलं. त्यानंतर मला अशी वर्षे मिळाली ज्यांची मी कधीच अपेक्षा केली नव्हती आणि गेल्या पंधरा महिन्यांत मला असे धडे मिळाले जे मला कोर्टात घालवण्यात आले, ज्यामध्ये मला संयम, धैर्य आणि खरोखरच फार कमी लोकांकडे असलेली ताकद शिकायला मिळाली’.

दीपक चहर

हेही वाचा : T20 World Cup 2026 : 17 वर्षांनंतर पुन्हा तोच धोका! सुपर 8 मध्ये टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; नेमकं संकट काय?

राहुल चहरने पुढे म्हटले की, सध्या आयुष्यातील हा चॅप्टर सध्या न्यायालयाच्याद्वारे बंद झाला आहे. राहुल चहर म्हणाला की हे प्रकरण घटस्फोटाने आता संपलंय, ज्यासाठी त्याला खूप मोठी किंमत चुकवावी लागली. राहुल चहर पुढे म्हणाले की, त्यांनी कोणताही पश्चात्ताप किंवा राग न बाळगता, स्पष्टपणे बोलून त्याच्या जीवनातील हा चॅप्टर संपवला आहे. राहुल चहर म्हणाला की काही नाती कायम टिकण्यासाठी नसतात, तर ती आपल्याला शिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी असतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्विशा शर्माचे त्वचेचे नमुने जिम बेल्टवर सापडले:दिल्ली एम्सने 11 पानांचा फॉरेन्सिक अहवाल सीलबंद लिफाफ्यात...

0
भोपाळमध्ये अभिनेत्री ट्विशा शर्माच्या मृत्यूच्या तपासात एक महत्त्वाचा वैज्ञानिक पैलू समोर आला आहे. सूत्रांनुसार, एम्स दिल्लीच्या पाच सदस्यीय वैद्यकीय मंडळाने आपला अंतिम फॉरेन्सिक...

राम मंदिर देणगी चोरी; शंकराचार्य म्हणाले- मंदिर भाजप-RSS चे कार्यालय:पोलीस टिन्नूची रिमांड मागणार; पोस्टर...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपी रामशंकर यादव उर्फ टिन्नू आणि सुभाष श्रीवास्तव यांना पोलीस सोमवारी फैजाबाद न्यायालयात हजर करतील. पोलीस दोघांची...

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये...

0
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे....

12 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेच्या कामात फायदा आणि कुंभ राशीच्यांना थांबलेले पैसे...

0
१२ जुलै, रविवार रोजी वृषभ राशीचे लोक कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये फायदा होण्याची...
spot_img

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...
error: Content is protected !!