सुरत गुन्हे शाखेच्या पथकाने मानवी तस्करीच्या रॅकेटचा छडा लावत २ महिलांना अटक केली. यात छत्रपती संभाजीनगर येथून अवघ्या ७ दिवसांच्या नवजात मुलीला फसवणुकीने सुरतमध्ये आणून तिची विक्री करण्याचा प्रयत्न या महिलांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अंजलीबेन निर्मलभाई मिश्रा (३९, रा. रायबरेली, यूपी) आणि लक्ष्मीबाई बालाजी सोनवणे (४४, रा. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले असून बाळाची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना चौक बाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुरतच्या वडेरोड भागातील विश्रामनगर सोसायटीमधील रांदल पार्क अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. तेथे ही ७ दिवसांची मुलगी आणि दोन्ही आरोपी महिला आढळून आल्या. या महिलांनी मुलीला २ ते २.५ लाख रुपयांमध्ये विकण्याचा सौदा ठरवला होता. त्या संभाव्य ग्राहकांना मुलीचे फोटो सोशल मीडियाद्वारे पाठवत होत्या. इनसाइड स्टोरी अंजलीच्या बहिणीच्या बाळाचा जन्मावेळी मृत्यू झाला होता. यासाठी तिने आपली जुनी ओळखीची मैत्रीण लक्ष्मी हिच्यामार्फत हे बाळ मागवले होते. मात्र, ऐनवेळी बहिणीने बाळ घेण्यास नकार दिल्याने त्या मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. सोनवणे हिच्याकडे रेल्वेचे तिकिटावरून हे बाळ याच संभाजीनगरचे असल्याचे निष्पन्न झाले.
Source link
संभाजीनगरातून चोरलेले सात दिवसांचे बाळ सुरतला ताब्यात:जिल्ह्यातील महिलेसह दोघींना सुरत पोलिसांकडून अटक; इनसाइड स्टोरी
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...


























