जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांत गटबाजी दिसून आली. पक्षाकडून तिकीट देण्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत काही जणांनी खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या फुलंब्रीतील कार्यालयात बुधवारी गोंधळ घातला. कार्यालयातील खुर्च्या उचलून नेत्यांवर फेकण्याचा प्रयत्न केला. या वेळी खासदार डॉ.काळे कार्यालयात नव्हते. खासदार डॉ. काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नऊही तालुक्यांमध्ये इच्छुकांची एकच गर्दी उसळली. अर्ज भरण्याची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत होती. मात्र, जवळपास सर्वच पक्षांच्या उमेदवारांना शेवटच्या तासांत एबी फॉर्म दिल्यामुळे दोन वाजेनंतर निवडणूक कार्यालयात एकच गर्दी उसळली. आज अर्जांची छाननी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी (२२ जानेवारी) होईल. त्यानंतर लगेच वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. अर्ज मागे घेण्यासाठी २७ जानेवारीची मुदत आहे. २७ जानेवारी रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप होणार आहे. तर, जि. प. व पं. स.साठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
Source link
जि.प. निवडणूक:फुलंब्रीत खा. कल्याण काळे यांच्या कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी, एबी फॉर्म उशिराने दिल्याने शेवटच्या दिवशी झुंबड
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...


























