Homeमनोरंजनयुजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा रिॲलिटी शोमध्ये एकत्र दिसणार आहेत

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा रिॲलिटी शोमध्ये एकत्र दिसणार आहेत


युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा : भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पूर्व पत्नी कोरिओग्राफर धनश्री वर्मा या दोघांनी २०२५ मध्ये घटस्फोट घेतला. मात्र आता घटस्फोटाच्या जवळपास 11 महिन्यांनी दोघे एकत्र एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसू शकतात. मार्च महिन्या  युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघे विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाची खूप चर्चा झाली होती, मात्र आता हे दोघे ‘द 50’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसू शकतात अशी चर्चा आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सलमान खान ने त्याच्या प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो दरम्यान ‘द 50’ या शोबाबत बोलला होता. ज्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील पर्सनालिटी येतील. जर रिपोर्ट्सनुसार युजवेंद्र चहल आणि त्याची पूर्व पत्नी धनश्री वर्मा हे दोघे या शो मध्ये एकमेकांसमोर आल्यास ड्रामा पाहायला मिळू शकतो. ‘द 50’ हा शो भारतात 1 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.

2025 मध्ये चहल आणि धनश्रीचा घटस्फोट :

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांची लॉकडाउनमध्ये ओळख झाली होती. 2020 मध्ये दोघांनी लग्न केलं, धनश्री चहल ही लॉकडाउनमध्ये चहलला डान्स शिकवायची. इथूनच दोघांचे सूर जुळले. धनश्री वर्मा अनेकदा स्टेडियममध्ये युजवेंद्र चहलला चिअर करताना दिसून यायची. मात्र अशातच 2024 मध्ये दोघांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची माहिती समोर आली आणि त्याच्या काही दिवसातच दोघांचा घटस्फोट झाला.

आरजे महवशला डेट करतोय चहल?

धनश्री वर्मा सोबत विभक्त झाल्यावर क्रिकेटर युजवेंद्र चहल हा आरजे महवश हिला डेट करतोय अशी चर्चा आहे. अनेकदा दोघांना एकत्र पाहण्यात आलंय. आरजे महवश ही स्टेडियममध्ये चहलला सामन्यादरम्यान चिअर करताना दिसली. दोघांना बऱ्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलं, त्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा : 6 वर्ष डेट करून बहिणीशी केलं लग्न, स्टार क्रिकेटरची भन्नाट लव्हस्टोरी माहितीये का?

चहलने धनश्रीला दिली चार कोटींची पोटगी:

क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि पूर्व पत्नी धनश्री वर्मा यांचा फेब्रुवारी 2025 रोजी घटस्फोट झाला. दोघांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. मात्र त्यांचं लग्न केवळ 18 महिने चाललं आणि त्यांच्या नात्यात सर्वकाही ठीक नव्हतं त्यामुळे 2022 पासून ते वेगळे राहत होते अशी माहिती कोर्टात सादर करण्यात आली. अखेर मुंबई कौटुंबिक न्यायालयाने या दोघांच्या घटस्फोटावर निर्णय दिला आणि दोघे विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटानंतर दोघे वेगळे का झाले याची अनेक कारण समोर आली. घटस्फोटानंतर चहलने धनश्रीला पोटगीत ४ कोटी रुपये दिले.

घटस्फोटाचं कारण काय होतं?

धनश्री वर्मा ही घटस्फोटानंतर एका रिअ‍ॅलिटी शो मध्ये गेली होती. यात तिने एका स्पर्धकाशी बोलताना सांगितलं होतं की, लग्नाच्या काही महिन्यांनी तिने युजवेंद्रला तिच्या सोबत चिट करताना पकडलं होतं. तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगण्यात आलं की धनश्रीला मुंबईला राहायची इच्छा होती, आणि तिला असं वाटत होतं की चहलने त्याच्या हरियाणातील कुटुंबाला सोडून तिच्या सोबत मुंबईत शिफ्ट व्हावं. या दोघांवरून दोघांचं भांडण झालं आणि मग ते प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना...

0
अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा...

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

0
पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!