Homeदेश-विदेश10000 क्वॉड्रिलियन डॉलर किमतीचा सोन्याचा लघुग्रह सूर्यमालेत आहे

10000 क्वॉड्रिलियन डॉलर किमतीचा सोन्याचा लघुग्रह सूर्यमालेत आहे


लघुग्रह मानस 16: सौरमंडळामध्ये एक लहानसा ग्रह आहे. या ग्रहाला लघुग्रह असंदेखील म्हणतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या ग्रहावर चक्क सोन्याची खाण आहे. फक्त सोनंच नव्हे तर या ग्रहावर अनेक मौल्यवान धातु आहेत. सोन्यासारखाच हा ग्रहदेखील चमकत असतो. नासाने एक यानदेखील या ग्रहावर पाठवलं आहे. या ग्रहाचे नाव 16 सायचे असं असून इटलीचे खगोलशास्त्रज्ञ एनिबेल डी gasparis यांनी या ग्रहाचा शोध लावला. त्यावेळी हा 16वा लघुग्रह असल्याने त्याचे नाव 16 सायचे असं ठेवण्यात आलं. या ग्रहावर सोनं, प्लॅटिनम आणि निकेल सारखे धातु आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सायकी लघुग्रह हा पृथ्वीपासून 50 लाख किमी अंतरावर आहे. येथे सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी 31 मिनिटांचा कालावधी लागतो. नासाने राबवलेले सायकी मिशन हे 6 वर्षांत पोहोचणार आहे. अभ्यासानुसार, सायकीचे क्षेत्रफळ साधारण 165 ते 800 वर्ग किलोमीटर इतके आहे. नासाला या ग्रहावर असलेल्या सोन्यापेक्षा या ग्रहाबद्दल जास्त उत्सुकता आहे.

सामान्यतः लघुग्रहांवर कार्बनपाणी अन्य पदार्थ असतात. जे सौर यंत्रणा बनताना ग्रह बनत असतानाच जन्म घेतात. त्यावेळी कोणताही धातु नसतो. अशातच ग्रहावर धातु कसा काय आला. हे रहस्य वैज्ञानिकांना पडला आहे. यासाठीचे नासाने हे मिशन आखले आहे. या ग्रहावर सोन्यासग अनेक धातु असल्याने खगोलशास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता आहे.

सोनं असलेला हा ग्रह मंगळ आणि बृहस्पती यांच्या मध्येच असलेल्या astekroid पट्ट्यात फिरतोय. या ग्रहावर पूर्णपणे सोनं नसले तरी याची रासायनिक संरचनेत मोठ्याप्रणाणात धातु आहेत. ज्यात सोनं आणि प्लॅटिनमसारखे धातु आहेत. येथे अब्जावधी टन सोनं आणि प्लॅटिनम आहेत. या धातुची किंमत संपूर्ण पृथ्वीच्या अर्थव्यवस्थेच्या लक्षाधीश अधिक आहे. याचे किंमत 10 क्विंटिलियन ( 10,000,000,000,000,000,000) अमेरिकी डॉलर इतकी आहे.

2023 मध्ये नासा सायकी मिशन लाँच करत आहे, जे लघुग्रहाचा सखोल अभ्यास करेल. हे मिशन ग्रहाची रचना, घनता आणि पृष्ठभागावरील धातूची रचना निश्चित करेल. शिवाय, हे मिशन या धातूंचे उत्खनन करून पृथ्वीवर परत आणता येईल का याचा तपास करेल. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे सहा वर्षे लागतील.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!