Homeदेश-विदेशस्पेस न्यूज धूमकेतू लेमनचे हानले लडाखवर निधन झाले व्हिडिओ पहा

स्पेस न्यूज धूमकेतू लेमनचे हानले लडाखवर निधन झाले व्हिडिओ पहा


विज्ञान बातम्या: अवकाशाबाबतची कैक गुपितं अशी आहेत, जी कायमच संशोधकांसह सामान्यांचंही कुतूहल चाळवून जातात. अशाच एका कुतूहलाचा प्रत्यय नुकताच भारतात आला असून, जी घटना घडून गेली आहे ती पाहता प्रत्येकजण भारावला आहे. भारतात एक अशी आश्चर्यकारक जागा आहे, जिथं जगातील सर्वाधिक उंचीवर असणारी एक खगोलशास्त्र संस्था असून, तिथं एक असं दृश्य पाहायला मिळालं, जे सहजासहजी दिसत नाही. किंबहुना या दृश्यानं अनेकांना धडकीसुद्धा भरली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

शास्त्रीय भाषेनुसार लडाखच्या हान्ले इथं आभाळातून एक अनपेक्षित दृश्य दिसलं, ज्यामध्ये धूमकेतु लेमन(Comet Lemmon) आकाशगंगेच्या मागे लकाकत असल्याचं दिसून आलं. Indian Astronomical Observatoryचे प्रभारी शास्त्रज्ञ आणि खगोल छायाचित्रकार दोर्जे अंगचुक यांनी हे दृश्य कॅमेरात कैद केलं, ज्यानंतर सोशल मीडियावर या दृश्यांनी अनेकांचच लक्ष वेधलं. काहींना आभाळात दिसलेली ती गोष्ट एलियन वाटली, तर काहींना उगाचच चिंता वाटली. मात्र तो एलियन नसून, होता एक धुमकेतू.

हान्लेच्या विस्तीर्ण पठारी भागातून टीपण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये लेमन नावाचा धूमकेतू, Milky Way तून पुढे लकाकत जाताना दिसत आहे. हे दृश्य इतकं अप्रतिम आहे, की पाहणाऱ्यांची नजर त्यावरून हटक नाहीये. भारतातील किंबहुना जगातील सर्वात सुरक्षित आणि प्रदूषणविरहित अशा आकाशाचं हे ठिकाण जगभरातील खगोल अभ्यासकांसाठी एक आकर्षणाचं केंद्रस्थान आहे. सदर क्षेत्रातील जाणकारांनी भारतावरून गेलेल्या या धूमकेतूला  C/2023 A3 असं नाव दिलं असून, या महिन्यात तो पृथ्वीच्या बराच जवळ असल्याचं म्हटलं गेलं.

अंगचुक यांनी याबाबत दिलेल्या सविस्तर माहितीनुसार हान्लेच्या निरभ्र आकाशात धुमकेतूला त्याचा उजेड वाढच्या लोकसंख्येमुळं फार काळ टीकवता येणार नाही. हा धुमकेतू माऊंट लेमन सर्वेक्षणादरम्यान प्रथमत: दिसला होता. ज्यानंतर आता तो हान्लेमध्ये आकाशगंगेखाली दिसणं ही एक अतिशय महत्त्वाची बाब ठरत आहे. दरम्यान हान्ले मागील काही वर्षांमध्ये खगोलशास्त्र आणि त्यासंदर्भातील अनेक गोष्टींमुळं प्रकाशझोतात आलं असून पर्यटकांचाही ओघ इथं वाढत आहे. त्यामुळं येथील निरभ्र आकाश आणि अंधाऱ्या रात्रींमध्ये व्यत्यय येत असून, काही प्रसंगी आकाशगंगाही दिसत नाहीत, हे वास्तवसुद्धा नाकारता येत नाही.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हान्ले, लडाख येथे कोणत्या धूमकेतूचे दर्शन झाले?
लडाखच्या हान्ले येथे धूमकेतु लेमन (Comet Lemmon) चे अप्रतिम दर्शन झाले. हे दृश्य आकाशगंगेच्या (Milky Way) मागे लकाकत जात असतानाचे दिसले, ज्यामुळे अनेकजण भारावले. हे दृश्य सहजासहजी दिसत नाही आणि त्याने सामान्यांसह संशोधकांचे कुतूहल वाढवले.

हे दृश्य कोणी कॅप्चर केले आणि कसे?
भारतीय खगोल वेधशाळेचे (Indian Astronomical Observatory) प्रभारी शास्त्रज्ञ आणि खगोल छायाचित्रकार दोर्जे अंगचुक (Dorje Angchuk) यांनी हे दृश्य कॅमेरात कैद केले.

हान्ले ही जागा का खास आहे?
हान्ले ही जगातील सर्वाधिक उंचीवर (4500 मीटर) असलेली खगोलशास्त्र संस्था असलेली जागा आहे. येथील आकाश प्रदूषणविरहित आणि निरभ्र असल्याने ते जगभरातील खगोल अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंटरकास्ट मॅरेज, शिमल्यात हनिमून, नंतर ऑस्ट्रेलियाला गेली पत्नी:आता परत येण्यास नकार, ₹34 लाखांच्या कर्जात...

0
आंतरजातीय विवाहानंतर पत्नीसोबत परदेशात नवीन आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हरियाणातील कुरुक्षेत्र येथील संजीव कुमारचे आयुष्य 4 वर्षांत पूर्णपणे बदलले. लग्नाच्या अवघ्या एका...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेतून फायदा होईल, मिथुन राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
5 जुलै, रविवारी सिंह राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांचा अडकलेला बोनस किंवा इंक्रीमेंट मंजूर होण्याची शक्यता...

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड,...

0
भंडारा - स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...
error: Content is protected !!