Homeदेश-विदेशबेडरुममध्ये छुपे कॅमेरे, 'त्या' क्षणाचे व्हिडीओ मित्रांना पाठवायचा अन् पतीचे 19 महिलांसोबत...;...

बेडरुममध्ये छुपे कॅमेरे, ‘त्या’ क्षणाचे व्हिडीओ मित्रांना पाठवायचा अन् पतीचे 19 महिलांसोबत…; पत्नीने सांगितलं पतीचं किळसवाणं कृत्य


पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

बेंगळुरु महिला छळ प्रकरण : बेंगळुरूमधील एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध खळबळजनक खुलासे केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. कर्नाटकमधील पुट्टेहल्ली पोलीस ठाण्यात तिने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या महिलेने पोलिसांना सांगितलं की, पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध छळ, ब्लॅकमेल आणि शोषणाचा आरोप केला आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार महिलेचं डिसेंबर 2024 मध्ये सय्यद इनामुल हकशी लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाच्या सुमारे दोन महिन्यांनंतर महिलेच्या कुटुंबाने लग्नाच्या भेटवस्तू म्हणून त्यांच्या सासरच्या लोकांना 340 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक यामाहा बाईक दिली. त्यानंतर लगेचच, महिलेला कळलं की तिचा पती आधीच विवाहित असल्याचा खुलासा पत्नीला झाला.

त्या महिलेने पोलिसांनी सांगितलं की, तिच्या नवऱ्याची दुसरी पत्नी आहे आणि त्याचे 19 महिलांसोबत शारीरिक संबंध आहेत. एवढंच नाहीतर पतीने त्यांच्या बेडरूममध्ये गुप्तपणे कॅमेरा बसवला, त्यांचं खाजगी क्षण रेकॉर्ड केलं आणि ते व्हिडीओ परदेशातील दुबईतील त्याच्या मित्राला पाठवायचा. धक्कादायक म्हणजे पतीने तिच्याशी भारताबाहेरील लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही तिने केला आहे. जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्याने तिचे खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.

पतीने सार्वजनिक ठिकाणी, हॉटेलमध्ये आणि अगदी तिच्या पालकांच्या घरीही वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. एका प्रकरणात, तिने सांगितले की त्याने फ्लॅट खरेदी करण्यासाठी तिचे सोन्याचे दागिने विकण्यासाठी तिच्यावर दबाव आणला आणि तिने नकार दिल्यावर तिच्यासोबत मारहाण केली.

या महिलेने पोलिसांना सांगितलं की, फेब्रुवारीमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान, नणंदेकडून  अपमान करण्यात आले. एवढंच नाही तर दीराने अनुचित वर्तन केल्याचा आरोप तिने तक्रारीमध्ये केला आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबाला याबद्दल सांगितलं तेव्हा ते मला भेटायला आले. पण माझ्या पतीने मला त्यांना भेटू दिले नाही आणि घटस्फोटाची धमकी देऊ लागला’, असं पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं. अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेत पतीसोबत सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान तिचा नवरा सय्यद फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

FAQ

1: ही घटना कशाबाबत आहे?
उत्तर: बेंगळुरूमधील एका महिलेने तिच्या पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध छळ, ब्लॅकमेल आणि शोषणाच्या खळबळजनक आरोप केले आहेत. तिने पुट्टेहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, ज्यामुळे खळबळ माजली आहे.

2: महिलेचे लग्न कधी आणि कोणाशी झाले?
उत्तर: महिलेचे लग्न डिसेंबर २०२४ मध्ये सय्यद इनामुल हक यांच्याशी झाले. लग्नाच्या सुमारे दोन महिन्यांनंतर तिच्या कुटुंबाने सासऱ्यांना ३४० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक यामाहा बाईक भेट म्हणून दिली.

3: लग्नानंतर महिलेला काय कळाले?
उत्तर: लग्नानंतर महिलेला कळले की, तिचा पती आधीच विवाहित आहे. त्याच्याकडे दुसरी पत्नी आहे आणि त्याने १९ महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत.

4: पतीने गुप्त कॅमेरा कशासाठी बसवला?
उत्तर: पतीने बेडरूममध्ये गुप्त कॅमेरा बसवला आणि त्यांचे खाजगी क्षण रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ तो दुबईतील मित्राला पाठवत असे. महिलेच्या विरोधावर तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!