Homeदेश-विदेशनोएडा ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे रांगेत 20 किमी लांबीच्या वाहनांच्या रांगेत भारत भारत...

नोएडा ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे रांगेत 20 किमी लांबीच्या वाहनांच्या रांगेत भारत भारत सर्वात भयानक रहदारी ठप्प


नोएडा एक्सप्रेसवे रेन ट्रॅफिक जाम: भारतातील सर्वात महाभयानक ट्रॅफिक जाम देशाची राजधानी दिल्लीत पहायला मिळाला. 20 Km लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सात ते आठ तास लोक या वाहतूक कोंडीत अडकले होते.  रात्री ऑफिसमधून निघालेले लोक सकाळी घरी पोहचले. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर ही भयानक वाहतूक कोंडी पहायला मिळाली.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

दिल्ली-एनसीआरमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.  गुरुग्राममध्ये हजारो मोठी वाहतूक कोंडी झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोमवारप्रमाणे मंगळवारीही अधूनमधून पाऊस सुरूच राहिला. परिणामी, नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. हजारो लोक या ट्रॅफिक जाममध्ये अडकले.

गर्दीच्या वेळेस ही वाहतूक कोंडी झाली.  संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाण्यासाठी बाहेर पडत असत तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नोएडा एक्सप्रेस वेवर प्रवास करण्यासाठी साधारणतः 30 मिनिटे लागायची, परंतु पावसामुळे पाणी साचल्याने आणि वाहनांची वाढलेली वाहतूक यामुळे प्रवासी 6 ते 8 तासांपर्यंत वाहतूक कोंडीत अडकले. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेक प्रवाशांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. आम्ही रात्री ऑफिसमधून निघालेले आहोत सकाळ पर्यंत धरी पोहचू अशा प्रकारच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत.

लोकांना मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तासन्तास लागले यावरून जामची स्थिती किती वाईट आहे याचा अंदाज लावता येतो. सध्या नोएडा पोलिस एक्स वर पोस्ट करत आहेत की जामची परिस्थिती आता सामान्य आहे. गुरुग्राममध्ये अनेक किलोमीटर वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामध्ये हजारो वाहने अनेक तास अडकून पडली होती. जाममधून बाहेर पडल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दिल्लीतील अनेक भागातही गुडघ्यापर्यंत पाणी भरले होते.

FAQ

1. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीचे मुख्य कारण काय होते?

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली.

2. वाहतूक कोंडी किती गंभीर होती?

वाहतूक कोंडी इतकी गंभीर होती की 20 किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना 6 ते 8 तास अडकून राहावे लागले, ज्यामुळे साधारण 30 मिनिटांचा प्रवास तासांपर्यंत लांबला.

3. ही वाहतूक कोंडी कधी झाली?

ही वाहतूक कोंडी सोमवार आणि मंगळवार, 1 आणि 2 सप्टेंबर 2025 रोजी मुसळधार पावसानंतर झाली, विशेषतः संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी जेव्हा लोक ऑफिसमधून घरी निघाले होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

0
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात...

भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमधील सिगारेट बॉक्सेसचा दावा

0
मराठी बातम्याराष्ट्रीयराजस्थान बस अपघात : भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमध्ये सिगारेटच्या पेट्यांचा दावादौसा1 तासापूर्वीलिंक कॉपी कराराजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची...

1 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना व्यवसायाच्या समस्येतून दिलासा मिळेल, नवीन सुरुवातीसाठी मकर राशीच्या लोकांना...

0
बुधवार, 1 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना हॉटेल आणि रेस्टॉरंटशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ...

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...
spot_img

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...
error: Content is protected !!