Homeदेश-विदेशएअर इंडिया फ्लाइट एआय 171 रतन टाटा लक्षात ठेवून विलंब मदत वर...

एअर इंडिया फ्लाइट एआय 171 रतन टाटा लक्षात ठेवून विलंब मदत वर अमेरिकेचा वकील क्रॅश


एअर इंडिया फ्लाइट क्रॅश: (Ahemadabad Plane Crash) अहमदाबाद विमान दुर्घटनेनं संपूर्ण जगाला हादरा बसला. एक प्रवासी वगळता या विमानातलं इतर कुणीही या अपघातातून बचावलं ही आणि या भीषण विमान दुर्घटनेचे पदसाद अमेरिकेपर्यंत उमटले. इतके, की आता कैक मृतकांच्या कुटुंबीयांना रतन टाटा यांचीच आठवण येत आहे.

विमान दुर्घटनेतील मृतकांचे कुटुंबीय काय म्हणताहेत?

Air India flight AI171 crash मध्ये प्राण गमावलेल्या 65 कुटुंबीयांच्या वतीनं मदतीच्या मागणीसाठी अमेरिकेत लढणाऱ्या वकील माईक अँड्र्यूज यांनी सध्या सुरू असणाऱ्या मदत निधीच्या संपूर्ण प्रक्रियेवर नाराजीचा तीव्र सूर आळवला. आता टाटा समुहाचे अध्यक्ष (Ratan Tata) रतन टाटा असते तर, ही इतकी मोठी प्रक्रियाच मुळात नसती आणि मृतकांच्या कुटुंबीयांना अपेक्षित मदत मिळाली असती असं ते स्पष्ट म्हणाले.

दु:खाचा डोंगर कोसळलेल्या या कुटुंबांसाठी रतन टाटा यांचं असणंच मोठं दिलासादायक असतं असंही ते म्हणाले. ‘अमेरिकेतही रतन टाटा कोण होते हे ठाऊक आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतींपासबव ते त्यांची साधी राहणी आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा स्वभाव या साऱ्याची आम्हालाही किमान कल्पना आहेच. त्यामुळं आज जर ते इथं असते तर मला नाही वाटत की विमानात प्रवास करणारे (मृत) प्रवासी, विमान कंपनीतील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्याही प्रक्रियेत अडकून पडले असते आणि त्यांना मदत निधीसाठी इतकी प्रतीक्षा करावी लागली असती’, असं ते म्हणाले.

मृतकांच्या कुटुंबीयांपैकी एका वृद्ध मातेचं उदाहरण यावेळी त्यांनी देत या विमान दुर्घटनेमध्ये मुलाचा मृत्यू झाल्यावर त्या आईला कोण मदत करणार? तिनं सर्वांच्या दयेवरच दिवस ढकलायचे… असं म्हणत आईच्या आजारपण आणि औषधपाण्यासाठी ती मुलावरच अवलंबून होती, मात्र आता तिला मदतीसाठी वाट पाहावी लागतेय तिनं काय करावं? असा सवाल अमेरिकेतील वकिलांनी उपस्थित केला.

एअर इंडिया आणि टाटा समुहाच्या वतीनं मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा करण्यात आली खरी, मात्र ही मदत त्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचू न शकल्यान  आता अनेकांनाच रतन टाटा आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचीच आठवण येत आहे.

FAQ

अहमदाबाद विमान दुर्घटना (AI171) कधी आणि कुठे घडली?
12 जून 2025 रोजी, एअर इंडिया फ्लाइट AI171, बोईंग 787-8 विमान, अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन गॅटविक विमानतळाकडे जात असताना टेकऑफनंतर अवघ्या 32 सेकंदात क्रॅश झाले.

या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आणि कोण बचावले?
या दुर्घटनेत 260 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्स आणि 19 जमिनीवरील व्यक्तींचा समावेश आहे. फक्त एक प्रवासी वाचला, जो पाच दिवस रुग्णालयात होता.

या विमान दुर्घटनेसाठी कोणाला जबाबदार धरले जात आहे?
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्राथमिक अहवालानुसार, टेकऑफनंतर काही सेकंदातच विमानाचे दोन्ही इंजिन अनपेक्षितपणे बंद झाले, ज्यामुळे थ्रस्ट कमी होऊन विमान खाली कोसळले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!