Homeपुणे ग्रामीणभोर विधानसभा मतदारसंघातील भाजपा आढावा बैठक, पक्ष बळकटीवर भर

भोर विधानसभा मतदारसंघातील भाजपा आढावा बैठक, पक्ष बळकटीवर भर

पुणे ग्रामीण (भोर,धांगवडी) : भोर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक मा. आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला तसेच पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. पोपटराव खोपडे, सरपंच साधना खोपडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने श्री. बाळासाहेब गरुड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून भोर तालुक्यातील सॉलिसीटर श्री. प्रसादजी शिंदे व शिवसेना (उबाठा गट) चे तालुका प्रमुख श्री. हनुमंतजी कंक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

या बैठकीस पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष श्री. शेखरजी वढणे, जि. नियोजन समिती सदस्य श्री. जीवन आप्पा कोंडे, श्री. धनंजय कामठे, भोर उत्तरचे अध्यक्ष श्री. संतोष धावले, भोर दक्षिणचे श्री. रविंद्र कंक, राजगड अध्यक्ष श्री. राजू रेणुसे, मुळशी अध्यक्ष श्री. समीर मारणे, श्री. शैलेशदादा सोनावणे, श्री. विनायक ठोंबरे, श्री. अण्णा शिंदे, श्री. अण्णा देशमाने यांच्यासह भोर, राजगड व मुळशी तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत स्थानिक प्रश्नांबरोबरच पक्षवाढीसाठी रचनात्मक योजना आखण्यात आल्या असून आगामी काळात मतदारसंघातील भाजपचा प्रभाव अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!