Homeमहाराष्ट्रकोकण घाट प्रदेशात महाराष्ट्र हवामान बातमी मुसळधार पाऊस उत्तर भारतीय परिस्थितीप्रमाणे पूरचा...

कोकण घाट प्रदेशात महाराष्ट्र हवामान बातमी मुसळधार पाऊस उत्तर भारतीय परिस्थितीप्रमाणे पूरचा सामना करेल


महाराष्ट्र हवामान बातमी: देशाच्या उत्तराखंडपासून ते हिमाचलसारख्या राज्यांमध्ये पावसानं थैमान घातलं आहे. असं असतानाच पुढील 6 ते 7 दिवस जम्मू काश्मीरसह वरील राज्यांमध्ये पावसाची हजेरी कायम असेल असा इशारा केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं जारी केला आहे. तर, गुजरातसह महाराष्ट्रातील काही भागांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

घाटमाथ्यावर वाढणार पावसाचा जोर

महाराष्ट्रात प्रामुख्यानं कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढतच राहणार असून, उर्वरित भागांमध्ये ढगांची चादर पाहायला मिळेल. ढगाळ वातावरणामुळं सूर्यदर्शन इतक्यात होणार नसल्याचच स्पष्ट होत आहे. दरम्यान राज्याच्या कोकण आणि घाट क्षेत्रासाठी कोसळधारीचा इशारा पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भातील काही भागांसह उत्तर महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी केला आहे.

यंदाच्या वर्षी डोंगरवाटा आणि घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा….

लोणावळा, महाबळेश्वर आणि माथेरानसह राज्यातील इतर घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये बहुसंख्य ठिकाणी मान्सूनने हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला. वेगरिज ऑफ द वेदरकडून याबाबतची माहिती जारी कर जून महिन्यात मान्सूननं कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावल्यालं या निरीक्षणातून स्पष्ट झालं.

(पाऊस मिमीमध्ये)

Igatpuri- 1049
Khaesshwor-776
भीमाशंकर- 970
माथेरान- 1210
लोणावळा- 1330

भारताच्या दिशेनं सक्रिय होतोय कमी दाबाचा पट्टा

बंगालच्या उपसागरातील किनारपट्टी भागापासून ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा भूभागानजीक आला असून, झारखंड आणि नजीकच्या परिसरावर त्यामुळं परिणाम होताना दिसत आहे. त्यातच चक्राकार वाऱ्यांची स्थितीसुद्धा सक्रिय झाल्यामुळं मान्सूनचा हा पट्टा भारतातील कानपूर, वाराणासी, रोहतकच्या दिशेनं कूच करताना दिसत आहे. ज्यामुळं मध्य आणि उत्तर भारतासह पूर्वीय राज्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेसुद्धा वाचा : BMC कडून मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रीम प्रोजेक्टला मान्यता; 32 एकर ऐतिहासिक भूखंडावर काय साकारणार?

तिथं दक्षिणेकडे केरळ, तेलंगणा, कर्नाटक इथं 2 ते 7 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा असून यादरम्यान दक्षिणी बेट समुह क्षेत्रांमध्ये ताशी 40 ते 50 किमी इतक्या वेगानं वारे वाहण्याची शक्यतासुद्धा हवामान विभागानं वर्तवली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राहुल गांधींची डेहराडूनमध्ये 8 हजार विद्यार्थ्यांशी चर्चा:म्हणाले- 1% लोक पेपरफुटीच्या मार्गावर चालतात, यामुळे 99%...

0
डेहराडूनमधील बन्नू स्कूल ग्राउंडवर आयोजित काँग्रेसच्या 'विद्यार्थ्यांची गर्जना' कार्यक्रमात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटी, भरती व्यवस्था आणि तरुणांचे भविष्य हे सर्वात...

17 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न सुरू होऊ शकते, कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत...

0
शुक्रवार, 17 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होऊ शकते आणि व्यवसायात महत्त्वाचे ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या नोकरदार...

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...
spot_img

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...
error: Content is protected !!