Homeमहाराष्ट्रBharat Gogawale’s Shocking Statement on Narayan Rane Sparks Mahayuti Rift | शिवसैनिक...

Bharat Gogawale’s Shocking Statement on Narayan Rane Sparks Mahayuti Rift | शिवसैनिक भानगडीशिवाय घडत नाही: राणेंनी काय नाही केलं? तुरुंगात गेले, भानगडी केल्या, मर्डर…, मंत्री भरत गोगावलेंचे विधान – Mumbai News

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर थेट आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत. त्यांनी मर्डर केले, भानगडी केल्या, तुरुंगातही गेले, अशा थेट शब्द

?

मंत्री भरत गोगावले पुढे म्हणाले, शिवसेनेत भानगडी केल्याशिवाय नेता घडत नाही. केसरकरसाहेब भानगडी करत नाहीत, म्हणून त्यांना अडचणी येतात. पण नीलेश राणे यांचे वेगळे आहे. आता मात्र भानगडी करण्याचे दिवस संपले आहेत. आपण सर्वांनी एकत्र काम करायचं आहे, असे त्यांनी शनिवारी सायंकाळी कुडाळ पावशी येथे पार पडलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात हे वादग्रस्त विधान केले आहे.

सगळे काही झाले

भरत गोगावले म्हणाले की, नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, मर्डर… सगळे झालेले आहे. हे वेगळे कोणी सांगायची आवश्यकता नाहीये. भानगडी करा असे सांगत नाही आम्ही, जुळवून घ्यायचे. पण त्यांच्याही काही मंडळींनी थोडे आम्हाला पण जुळवून घ्यायला पाहिजे. हा आमचा सल्ला आहे.

कोकणात शिंदे गट एक नंबर

भरत गोगावले म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण गेले अनेक वर्ष पाहतोय. नीलेश राणेंच्या रुपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली आहे. महायुती सगळीकडे जमेलच असे नाही. पण कोकणात शिंदे गट नंबर वन आहे. काही पक्ष आपण शत प्रतिशत आहोत असं म्हणतात. मग आम्ही पण शत प्रतिशत जाऊ शकत नाही का?आम्ही तुमचे काम करणारे, मनाने श्रीमंत लोक आहोत. आमचे शिवसैनिकपण ‘भानगड’ या शब्दाशीच जोडलेले आहे. आम्हाला तुम्ही निवडून दिलात आता त्याची परत फेड करण्यासाठी आम्ही आलो आहोत. येत्या चार महिन्यात निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना अत्यंत सावध रहावे लागते. तुम्हाला लागेल ती ताकद देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत.

आम्ही गरिबांचे शेठ

भरत गोगावले म्हणाले की, आम्ही गरिबांचे शेठ आहोत, श्रीमंताचे नाही. आमच्याकडे मनाची श्रीमंती आहे. आम्ही पालकमंत्री पण होऊ, आम्ही काम करतोय. त्याचा मोबदला मागतोय.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!