Homeसांस्कृतिकचाणक्य नीति : महिलांच्या मनात काय सुरु आहे? 'हे' 7 अवयव सांगतात...

चाणक्य नीति : महिलांच्या मनात काय सुरु आहे? ‘हे’ 7 अवयव सांगतात त्यांचा स्वभाव

सांस्कृतिक:  निती: या जगात असा एकही पुरुष नाही जो म्हणेल की मला महिलांच्या मनातलं सगळं कळतं. खरं तर महिलांचा स्वभाव आणि मनं या जगात कोणालाही जमलं नाही. तर कुठल्याही पुरुषाला कळणार नाही. पुरुषांची कायम तक्रार असते, कोणीतरी काही तरी उपाय सांगा आणि या महिलांच्या मनातील आम्हाला कळलं तर आमचं जीवन सोप होईल. तर हजार वर्षांपूर्वी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य निती पुस्तकामध्ये महिलांचा स्वभाव कसा ओळखता येईल याबद्दल युक्ती सांगितली आहे. महिलांच्या अवयव हे त्यांच्या स्वभाव सांगतात. महिलांच्या अवयवावरून त्यांचा स्वभाव कसा ओळखता येईल पाहूयात.

महिलांच्या मनात काय सुरु आहे? असा ओळखा

चाणक्य सांगतात की, ज्या महिलांची मान लहान असते त्या त्यांच्या निर्णयांसाठी इतरांवर अवलंबून राहतात. जर एखाद्या महिलेची मान लांब असते ती स्वतःच्या लोकांना नष्ट करतात. शिवाय ज्यांची मान सपाट असेल तर त्या महिला स्वभावाने खूप रागीट आणि क्रूर असतात. जर हसताना गालावर डिंपल पडतं तर त्या महिलेचे चारित्र्य संशयास्पद असतं, असं चाणक्य सांगतात. अशा महिला आतून एक असतात आणि बाहेरून दुसरं रुप दाखवतात.

जर हातांच्या शिरा ठळक दिसत असतील शिवाय हातांचा आकार असमान आणि सपाट असेल तर अशा महिला आयुष्यभर सुख आणि संपत्तीपासून दूर असतात. ज्या महिलांच्या हातावर कावळा, घुबड, साप आणि लांडगा यांसारख्या मांसाहारी प्राण्यांचे चिन्ह असतात अशा महिला इतरांना खूप त्रासदायक ठरतात.

ज्या महिलांच्या कानावर खूप केस आणि कान असमान आकाराचे असतात, अशा महिला घरात कलह निर्माण करतात, असं चाणक्य नितीमध्ये सांगण्यात आलंय. ज्या महिलेच्या तोंडातून मोठे, लांब आणि अरुंद दात बाहेर दिसतात त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे आयुष्या नेहमीच दुःखी राहतं.

ज्या महिलेच्या चेहऱ्याची ठेवण शांत, प्रसन्न चेहरा असलेली अशी महिला प्रेमळ आणि संयमी असते. अत्यधिक भावदर्शन करणारी चेहऱ्यावाटे अस्थिरता दर्शवते. तर डोळे तेजस्वी, स्थिर आणि आत्मविश्वास दर्शवणारे असतील तर ती महिला चतुर, दृढ निश्चयी आणि नीतिमान आहे. डोळ्यांतून मनाचे प्रतिबिंब दिसते, असे चाणक्य म्हणतात.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. शिवतेज न्यूज या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!